मूर्तिकारांना मंडप बांधण्यासाठी ऑफलाईन पद्धतीनं परवानगी दिली जाणार
मुंबई (वृत्तसंस्था) : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवावेळी मूर्त्या तयार करुन, त्याची विक्री करणाऱ्या मूर्तिकारांना तात्पुरत्या स्वरुपातले मंडप बांधण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयातून दिली जाणारी परवानगी ऑफलाईन पद्धतीनं दिली जाणार आहे....
६ ते १२ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींसाठी कोव्हॅक्सीन लशीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ६ ते १२ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींसाठी कोव्हॅक्सीन लशीच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकानी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या वयोगटातल्या बालकांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
५ ते १२...
राज्यातील असंघटीत कामगारांची नोंदणी करुन त्यांना अनुदान द्या : प्रकाश मुगडे
पिंपरी : लॉकडाऊन काळात रोजगार गमावलेल्या राज्यातील असंघटीत कामगारांची नोंदणी करुन त्यांना अनुदान द्यावे अशी मागणी भाजपा कामगार आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष प्रकाश मुगडे यांनी केली आहे.
कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे...
मराठी नाट्य विश्वाची संकल्पना प्रत्यक्षात साकारणार, याचा आनंद
मुंबई : कल्पना अनेक सुचतात, पण त्या प्रत्यक्ष अंमलात येतात, तो क्षण आनंदाचा असतो. मराठी नाट्य सृष्टी, रंगभूमीचा इतिहास यांचे संग्रहालय व्हावे, याची कल्पना काही काळापासून माझ्या मनात होती...
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत डाळ वाटप
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रती कार्ड...
बहुप्रतिक्षित ग्लॉस्टरच्या प्रीमियम ऑफ-रोडिंग क्षमतांचे एमजीने केले लॉंचिंग
मुंबई : एमजी मोटर इंडिया २०१९ पासून सातत्याने कुंपनांना ओलांडत अद्ययावत तंत्रज्ञान, प्रगत आणि भविष्यातील कार आणण्याचा पुढचा पल्ला गाठत आहे. कार ब्रँड बाजारात स्मार्ट उत्पादनासह कंपनीने सकारात्मक असे नवे वादळ...
राज्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत ३१ मे पर्यंत वाढ
मुंबई : राज्यात कोविड-१९ विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्याने शासनाने प्रतिबंधात्मक अत्यावश्यक उपाययोजना करण्यासाठी राज्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत ३१ मे २०२० पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. साथरोग कायदा १८९७ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत शासनास असलेल्या अधिकारांचा वापर करून...
भारतीय युद्धनौका ‘तबर’ अफ्रिका आणि युरोपच्या प्रवासावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय युद्धनौका तबर, अफ्रिका आणि युरोपच्या प्रवासाला निघाली आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत अनेक बंदरांना भेटी दिल्यानंतर तबर अनेक मित्र राष्टांच्या नौसेने बरोबर युद्धाभ्यास करेल. अदेनची खाडी,...
कापूस खरेदीसाठी 1800 कोटी रुपयांच्या शासन हमीस मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : कापूस पणन महासंघास आवश्यक असलेल्या 1800 कोटी रुपयांच्या शासन हमीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून 2019-20 मध्ये किमान...
शिवाजीराव आढळरावांनी डॉ. अमोल कोल्हे यांचे केले अभिनंदन
भोसरी : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे दोनवेळा आणि पुर्वीच्या खेड मतदारसंघाचे शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांनी संसदेत 15 वर्ष प्रतिनिधत्व केले होते. चौथ्यावेळी आढळराव यांचा संसदेचा मार्ग डॉ. अमोल कोल्हे यांनी...










