देशात कोरोना बाधित २८ रुग्ण आढळले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे झालेल्या कोविड-19 या रोगाचे २८ रुग्ण आढळले आहेत अशी माहिती, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिली आहे. नवी दिल्लीत यासंदर्भात...
मुंबईच्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत सतत तीन दिवस कोरोनाची रूग्ण संख्या २० हजाराच्या आसपास आढळत होती. मात्र आता ही रूग्ण संख्या घटू लागली आहे. मुंबईत काल ११ हजार ६४७ नवे...
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी राज्यातल्या ५ जणांची निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी राज्यातल्या पाचजणांची निवड झाली आहे.
त्यात शौर्य पुरस्कारासाठी नांदेडच्या कामेश्वर वाघमारे याची, तर क्रीडा पुरस्कारासाठी मुंबईच्या काम्या कार्तिकेयनची निवड झाली आहे. संशोधन...
रशियात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसींची चाचणी सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियानं कोरोना विषाणू प्रतिबंधक लसींची चाचणी सुरू केली असून या वर्षअखेरपर्यंत त्यांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे. रशियाच्या रोस पोत्रेब-नादझॉर या ग्राहक हक्क...
राज्याच्या विविध जिल्ह्यांतील १०७९ ग्रामपंचायतींसाठी ७४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या विविध १८ जिल्ह्यांमधील १ हजार ७९ ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी काल सरासरी ७४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्य निवडणूक आयोगानं काल ही माहिती...
इराकमधे कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधे कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. इराकमधल्या दक्षिण नझाफ या शहरात तो राहतो कोरोनाचा पहिला रुग्ण निश्चितच झाल्यानं नजाफमधल्या धार्मिक कार्यक्रमासाठी जाणा-या विद्यार्थ्यांना रोखण्यात...
राज्यात बलिप्रतिपदा उत्साहात साजरी
मुंबई (वृत्तसंस्था) : प्रकाशाचा आणि आनंदाचा दीपावलीचा उत्सव सर्वत्र साजरा होत आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा साजरी केली जात आहे. या दिवसाला दिवाळी पाडवाही म्हटलं जातं.
आजच्या दिवशी पत्नी...
उत्तर प्रदेश हाथरस हत्याकांड प्रकरणातील नराधमांना तात्काळ फाशी द्या – प्रमोद क्षिरसागर
पिंपरी : उत्तर प्रदेश, हाथरस याठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या मनीषा वाल्मिकी नावाच्या 19 वर्षीय तरूणीवर मारहाण करून 19 सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिने याची कुठेही वाच्यता करू...
हुनर हाट मेळ्याला लाखो लोकांनी दिली भेट – केंद्रीय अल्पसंख्यांकमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत बांद्रा कुर्ला संकुलात सुरु असलेल्या चाळीसाव्या हुनर हाट मेळ्याला मुंबई आणि परिसरातल्या लाखो लोकांनी भेट दिली असून ही संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे, असं केंद्रीय अल्पसंख्यांकमंत्री...
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण...
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा कोकण दौऱ्यावर असून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात विनोबा भावे यांचे स्मारक...











