राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) 2020 च्या अंमलबजावणीतील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एनईपी अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. एनईपी 2020 ची सुरुवात झाल्यापासून दोन वर्षांत या धोरणाच्या अंमलबजावणीत पोहोच, समानता, समावेशकता, आणि दर्जा ही उद्दिष्ट्ये साध्य...

बँकाक इथे सुरु असलेल्या आशिया तिरंदाजी विश्वविजेतेपद स्पर्धेत भारतीय तिरंदाजांची चमकदार कामगिरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकाक इथे सुरु असलेल्या आशिया तिरंदाजी विश्वविजेतेपद स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी चमकदार कामगिरी केली. अतनू दास यानं कोरियाच्या ‘जिन हाईक ओह’ याला 6-5 नमवत कांस्यपदक पटकावलं....

गुरु नानक देवजी यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शीख धर्माचे पहिले धर्मगुरु गुरु नानक देवजी यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त पंजाबसह देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अमृतसर इथं ध्वनि आणि प्रकाशाच्या साहाय्यानं दाखवलेल्या...

विकास झालाच पाहिजे पण त्यासाठी पर्यावरणाचा बळी दिला जाऊ नये असं खासदार सुप्रिया सुळे...

मुंबई (वृत्तसंस्था) : विकास झालाच पाहिजे पण त्यासाठी पर्यावरणाचा बळी दिला जाऊ नये असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. माणगाव नजिक वडघर येथील साने गुरूजी राष्ट्रीय स्मारकात...

मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात मोफत डाळीचे वाटप सुरू

मुंबई : प्रधानमंत्री  गरीब कल्याण अन्न  योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रतिशिधापत्रिका प्रतिमहा एक किलो डाळ या परिमाणात (तूरडाळ व चणाडाळ या...

ऊर्जा मंत्रालयातर्फे हरित हायड्रोजन आणि हरित अमोनिया उत्पादनाकरिता नवे धोरण जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऊर्जा मंत्रालयानं नवीकरणीय स्त्रोतांचा वापर करून हरित हायड्रोजन आणि हरित अमोनिया उत्पादनासाठी हरित हायड्रोजन आणि हरित अमोनिया धोरण जारी केलं आहे. भविष्यात जीवाश्म इंधनाची जागा...

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आता ऑफलाईनही अर्ज करता येणार

मुंबई: जात पडताळणी समितीच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

असंघटित कामगारांच्या प्रश्नासंदर्भात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे मंत्री, संघटनांसोबत ५ एप्रिलला बैठक घेणार

मुंबई : असंघटित कामगारांच्या प्रश्नासंदर्भात  05 एप्रिल 2021 रोजी आरोग्य मंत्री, कामगार मंत्री व परिवहन मंत्री तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना बरोबर बैठक घेणार असल्याची माहिती उपसभापती डॉ.नीलम...

जलद न्यायासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा असल्याचं न्यायमूर्ती भूषण गवई यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायव्यवस्थेवरचा वाढता कामाचा ताण आणि न्यायासाठी लढा देणार्‍या पक्षकारांना वेळेत न्याय मिळणं गरजेचं असून, त्यासाठी आधुनिनिकीकरणाचा स्वीकर केला पाहिजे असं मत सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई...

महापालिकेच्या बोध चिन्हात “कटिबद्धा जनहिताय” केवळ लिहण्या पुरतेच : प्रमोद क्षिरसागर

महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेला 'पे अ‍ॅण्ड पार्कचा' निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने आयुक्तांना करण्यात आली आहे. पिंपरी : 'पे अ‍ॅण्ड पार्क' चा निर्णय हा जनतेस...