देशात मंगळवारी २३ लाख ८५ हजार नागरिकांना देण्यात आली लस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविडवरील लसीच्या १७ कोटी ५१ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. यात ९५ लाख ८१ हजारांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यांनी लसीची...
बँक सेवा शुल्क
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बचत खाते धारकांना पुढील किमान मुलभूत सेवा मोफत पुरवल्या जातात.
बँकांच्या शाखांमधे तसेच एटीएम/कॅश डिपॉझिट मशिनमधे रोख रक्कम जमा करणे.
केंद्र/राज्य...
अपघातग्रस्तांना जीवदान देणारी उपचार यंत्रणा कार्यान्वित- आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ट्रॉमा केअर सेंटरचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : रस्ते अपघातातील जखमींवर गोल्डन अवरमध्ये प्राण वाचविणारी उपचार यंत्रणा ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांचा...
राज्यात बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यवसायिकांना मदतीचा निर्णय – सुनील केदार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक मदतीचा निर्णय राज्यसरकारने घेतला. असून विविध टप्प्यांत मृत पावलेल्या पक्ष्यांना वेगवेगळी मदत मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार...
शासन आपल्या दारी हा कार्यक्रम म्हणजे जाहिरातबाजी – अंबादास दानवे यांची टीका
मुंबई (वृत्तसंस्था) : महायुती सरकार राज्यभर राबवत असलेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम म्हणजे जाहिरातबाजी असून प्रत्यक्षात नागरिकांना यातून कसलाही लाभ मिळाला नाही,अशी टीका विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी...
१२ ते १४ वयोगटातल्या ७५ टक्क्यापेक्षा जास्त मुला-मुलींना मिळाली कोरोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या १२ ते १४ वयोगटातल्या ७५ टक्क्यांहून अधिक मुला-मुलींना कोरोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा मिळाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली...
स्तनांच्या कर्करोगावरील उपचारांमध्ये योगाभ्यासाचा समावेश रुग्णांसाठी खूपच फायदेशीर – टाटा कर्करोग रुग्णालयाचे संशोधन
स्तनांच्या कर्करोगात योगाभ्यासाचा परिणाम अभ्यासण्यासाठी गटविषयक निकषांविना केलेल्या सर्वात मोठ्या चाचणीमध्ये जीवनाचा दर्जा उंचावत असल्याचे आणि रोगाची पुनरावृत्ती आणि मृत्युची शक्यता कमी होत असल्याचे झाले सूचित
मुंबई : टाटा मेमोरियल...
डॉ. दिपक म्हैसेकर लिखित कोविड मुक्तीचा मार्ग पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : निवृत्त विभागीय आयुक्त तसेच मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी कोरोना काळातील सर्व वाटचालीचे संकलन करून लिहिलेल्या कोविड मुक्तीचा मार्ग या पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते...
डॉ.शंकरराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, राजाराम पाटील, डॉ. झकेरिया यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बुधवारी व्याख्यान
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री डॉ.शंकरराव चव्हाण, सहकार महर्षी यशवंतराव मोहिते, लोकनेते राजाराम पाटील व ज्येष्ठ विचारवंत व माजी मंत्री डॉ. रफीक झकेरिया यांच्या जन्मशताब्दी...
जम्मू-कश्मीर, लद्दाखच्या पर्वतीय भागात तीन दिवसात बर्फवृष्टी आणि पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीर आणि लद्दाखच्या पर्वतीय आणि मैदानी भागात येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
जोजिला खिंड, श्रीनगर-जम्मू, लेह-मनाली राजमार्ग...










