राज्यातील गरीब, कष्टकरी जनतेला अन्नधान्याचा व्यवस्थित पुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई : कोणत्याही परिस्थितीत गरीब, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती उपाशी राहणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच जिल्हा प्रशासन यांना दिले...

पर्यटकांच्या सेवेसाठी एमटीडीसी सज्ज

मुंबई : कोविड विषाणुच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवरील निर्बंधांमुळे पर्यटन क्षेत्रापुढे काही मर्यादा आल्या. तथापि, कोरोनानंतर पर्यटकांना चांगल्या सुविधा देता याव्यात या उद्देशाने या काळातही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) कर्मचारी सतत कार्यरत आहेत. ‘स्वच्छता...

केंद्र सरकार राज्याला दोन प्रकल्प देणार असल्याची देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार राज्याला दोन प्रकल्प देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी आज वार्ताहर परिषदेत केली. राज्यात टेक्सटाईल पार्क सुरु होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पुण्यात इलेक्ट्रॉनिक...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दोहा (कतार) शैक्षणिक केंद्रासाठी तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे मंत्री उदय सामंत...

मुंबई : दोहा (कतार) येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्यातून शैक्षणिक केंद्र सुरू करण्यासाठी कतार शासनाशी सामंजस्य करार झालेला आहे. याबाबत शासन सकारात्मक असून विद्यापीठाने तातडीने प्रस्ताव शासनाला पाठवावा,...

चित्रपट अभिनेते आणि निर्माता दिग्दर्शक राजीव कपूर याचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : चित्रपट अभिनेता आणि निर्माता दिग्दर्शक राजीव कपूर याचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते. मुंबईत चेंबूर इथं राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला....

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपत्तीचा मुकाबला करण्याचा शासनाचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार

इंदापूर तालुक्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दलासाठी १८ शीघ्र प्रतिसाद वाहनांचे लोकार्पण पुणे : नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असून याकरिता येत्या काळात टप्प्याटप्प्याने...

मुख्यमंत्र्यांची कृषी विद्यापीठ बैठक

मुंबई (वृत्तसंस्था) : कृषी आणि तंत्रज्ञानाची सांगड घातली, तर विकास वास्तवात उतरु शकतो, त्यासाठी विकास आराखडा तयार होणं महत्त्वाचं आहे, असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या...

शालान्त शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतिम उत्तरसूची जाहीर...

मिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांचे त्वरित स्थलांतर करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : मिठी नदी पात्रातील क्रांती नगर, संदेश नगर येथील बाधित झोपडपट्टीधारकांना प्राधान्य देऊन त्यांचे त्वरित स्थलांतर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील झोपडपट्ट्यांचे स्थलांतर...

माजी राष्‍ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा राष्‍ट्रीय पुरस्‍कार जाहीर

पुणे : देशाच्‍या माजी राष्‍ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा प्रतिष्‍ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अँँग्‍यूइला ऍझटेका’ हा राष्‍ट्रीय पुरस्‍कार जाहीर झाला असून येत्‍या शनिवारी 1 जून रोजी पुण्‍यामध्‍ये सन्‍मानपूर्वक...