जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते ई-फेरफार सातबाऱ्याचे वाटप

पुणे:- महसूल विभागाचे महाराजस्व अभियान हे महत्वाचे अभियान असून याअंतर्गत लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून  मंडळ स्तरावर दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालती घेऊन जनतेच्या प्रलंबित साध्या/वारस/तक्रारी नोंदी निर्गत करण्याच्या शासनाच्या...

लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ३९८ गुन्हे दाखल

२१२ लोकांना अटक पुणे ग्रामीणमध्ये नवीन गुन्ह्याची नोंद   मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले उचलली असून...

देशात शनिवारी ३९ हजार २५८ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या चोवीस तासात ३९ हजार २५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले,तर ४१ हजार ८३१ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. या कालावधीत कोविड-१९ मुळे ५४१ मृत्युंची नोंद झाली. देशात...

झायडस कोडिलाच्या लशीच्या लहान मुलांवरच्या चाचणीला मुंबईत लवकरच सुरुवात

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूवरच्या झायडस कोडिलाच्या लशीची लहान मुलांवरच्या चाचणीला मुंबईत लवकरच सुरुवात होणार आहे. ‘झायकॉडी’ लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ....

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंग यांचं आज सकाळी नवी दिल्लीत प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. लष्कराच्या संशोधन आणि संदर्भ रूग्णालयात त्यांना २५...

राज्यात काल ३ हजार ५६ रुग्ण बरे तर ३ हजार ७५ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ५६  रुग्ण बरे होऊन घरी गेले, ३ हजार ७५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख...

देशात समान नागरी कायदा लागू करणं सध्या शक्य नसल्याचं मोहन भागवत यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात समान नागरी कायदा लागू करणं सध्या शक्य नाही, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज सांगितलं. सोलापूर इथं आज भागवत यांनी संघ स्वयंसेवकांशी...

राज्यातील ४ जिल्ह्यात १४ दिवसांपासून एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात गेल्या १४ दिवसांपासून एकही नवा कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. देशात असे एकूण ६१ जिल्हे असल्याची माहिती...

माझ्या देशावर मारा झाला तर प्रतिकार म्हणून विनाशकारी शस्त्रांचा वापर करणार – व्लादिमीर पुतिन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशिया अण्वस्त्रांच्या वापरात पुढाकार घेणार नाही, मात्र माझ्या देशावर मारा झाला तर प्रतिकार म्हणून विनाशकारी शस्त्रांचा वापर करणार  असल्याचा व्लादिमीर पुतिन यांनी इशारा दिला आहे. ते...

राज्याच्या नवीन सांस्कृतिक धोरणाचं प्रारुप तयार करण्यासाठी तज्ञ समिती गठित करण्याच्या सूचना

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या नवीन सांस्कृतिक धोरणाचं प्रारुप तयार करण्यासाठी तज्ञ समिती गठित करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत. ते काल मंत्रालयात सांस्कृतिक कार्य विभागाच्या...