सीएनजी आणि वीज योग्य इंधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : द्रवरुप नैसर्गिक वायू आणि वीज हे भविष्यातल्या वापरासाठी अत्यंत योग्य इंधन प्रकार आहेत, कारण ते स्वस्त आहेत आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत, असं...

‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या तत्पर प्रयत्नामुळे आत्महत्या करणाऱ्या मुलीचा जीव वाचला

मुंबई : महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांच्या तत्पर प्रयत्नामुळे पश्चिम बंगालमधील एका आत्महत्या करणाऱ्या मुलीचा जीव वाचला असल्याची घटना नुकतीच घडली. याबाबतची अधिक माहिती अशी, महाराष्ट्र...

उद्योजकता वाढीसाठी उद्योजकपूरक नवीन ऊर्जा धोरण तयार करणार – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

मुंबई : राज्यातील कृषी वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात व उद्योजकता वाढीसाठी नवीन ऊर्जा धोरण तयार करण्यात येईल, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली. ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात बैठक...

दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणमधून पाणी वळविण्यासाठीच्या योजनांना मान्यता

मुंबई : पश्चिमवाहिनी नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्यात पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित नदी जोड प्रकल्पाबाबत जलसंपदा विभागाने मंत्रिमंडळासमोर सादरीकरण केले. या प्रकल्पाबाबत तसेच जलसंपदा विभागाने मांडलेल्या प्रस्तावाबाबत चर्चेअंती मुख्यमंत्र्यांनी पुढील...

प्रधानमंत्री मुद्रा योजनेला ८ वर्ष पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी आठ एप्रिल २०१५ रोजी आठ वर्षांपूर्वी सुरु केलेली प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना देशातील सुशिक्षित बेरोजगार आणि नवउद्योजकांना आधार देणारी ठरली असून...

बाधित रुग्णांची वैद्यकिय तपासणी केल्यानंतरच रुग्णालायत खाटा द्याव्यात – इक्बाल सिंह चहल

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची वैद्यकिय तपासणी केल्यानंतरच त्यांना रुग्णालायत खाटा द्याव्यात, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले...

कोरोनारोधक बनावट गादीची जाहिरात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूसंदर्भात अफवा पसरवल्या प्रकरणी तसेच जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरिहंत...

पुणे विभागात 32 हजार 791 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 49 क्विंटल भाजीपाल्याची आवक – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 32 हजार 791 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 49  क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...

भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाचा फ्रेंच रेल्वे आणि एएफडी या फ्रेंच संस्थेबरोबर त्रिपक्षीय करार

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने फ्रेंच रेल्वे आणि एएफडी या फ्रेंच संस्थेबरोबर 10 जून रोजी त्रिपक्षीय करार केला आहे. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगाडी, फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री...

महाडीबीटी पोर्टलचा कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडून आढावा

मुंबई : शेतकऱ्यांना कृषी योजनांची संपूर्ण माहिती व्हावी यासाठी ‘महाडीबीटी’ पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलविषयी आज कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. विभागाचे...