पिंपरी चिंचवड भागातील उद्योग सुरू करण्यास परवानगी
पुणे : नव्या अधिसूचनेनुसार रेड झोनमध्ये मर्यादित प्रमाणात उद्योग सुरू करण्याची तसेच बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली असली तरीही मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशात ही परवानगी नव्हती, यामधून पिंपरी...
५० व्या विजय दिनानिमित्त्त भारतीय सैन्यातल्या मुक्तियोद्ध्यांना देशाची आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :५० व्या विजय दिनानिमित्त्त भारतीय सैन्यातले मुक्तियोध्ये आणि विरांगनांना त्यांच्या बलिदान आणि पराक्रमासाठी देश आदरांजली वाहत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या जवानांना ट्विटरद्वारे आदरांजली वाहिली....
मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आजही गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आजही गदारोळ झाला. दोन्ही सभागृहांचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत कामकाजाला प्रारंभ होताच काँग्रेस, द्रमुक, जनतादल संयुक्त...
दहावी,बारावीच्या सर्व परीक्षा ३१ मार्चनंतर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईनं सध्या सुरू असलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला...
देशातल्या युवकांमध्ये शिस्त आणि नेतृत्व गुण रुजवण्यात एनसीसीचं योगदान आदर्शवत आहे – जनरल अनिल...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या युवकांमध्ये शिस्त आणि नेतृत्व गुण रुजवण्यात एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेचं योगदान आदर्शवत आहे, असं संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज...
मृतदेहावर दफनविधी करण्याबात मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मृतदेहावर दफनविधी करणे हा मूलभूत अधिकार असून सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरसुद्धा कोणाचाही हा अधिकार डावलता येऊ शकत नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मुख्य न्यायाधीश...
‘देश बलशाली करण्यासाठी सदैव सज्ज राहूया!’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शहीद दिनानिमित्त क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना विनम्र अभिवादन केले आहे....
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मार्सेलो रिबेलो डी सौसा यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सेलो रिबेलो डी सौसा यांच्याशी नवी दिल्ली इथं शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करणार आहेत.
पोर्तुगालचे अध्यक्ष राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही भेटणार...
सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या प्रमुख शहरांमध्ये सोलापूर शहराचा समावेश होते. उद्योग, व्यवसाय, रोजगाराचे महत्त्वाचे केंद्र म्हणून सोलापूर शहराची ओळख आहे. वाढते शहरीकरण, लोकसंख्या वाढ यामुळे सोलापूर शहराच्या पाण्याचा प्रश्न...
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून किरकोळ व्यवहारांसाठी डिजिटल चलनाचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज किरकोळ व्यवहारांसाठी डिजिटल चलन सुरु केलं. पथदर्शी तत्वावर प्राथमिक टप्यात आठ बँकांचा समावेश केला आहे. डिजिटल रुपयाचं स्वरूप डिजिटल टोकनच्या स्वरुपात...