ऑटो समभागांच्या नेतृत्वात भारतीय निर्देशांक उच्चांकी स्थितीत
मुंबई : ऑटो समभागांच्या नेतृत्वात भारतीय निर्देशांकांनी आज उच्चांकी स्थिती गाठली. फार्मा वगळता सर्व विभागातील निर्देशांक सकारात्मक स्थितीत बंद झाले. निफ्टीने ०.२८% किंवा ३३.९० अंकांची वृद्धी घेतली व तो ११,९३०.३५...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना तीन वर्षांसाठी राबवायला राज्य शासनाची मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना तीन वर्षांसाठी राबवायला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. मार्च 2023 पर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. कर्जदार आणि...
भारत – चीन सीमाप्रश्नावरुन विरोधी पक्षांचा लोकसभेत गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी भारत चीन सीमावादासह विविध मुद्यांवर गदारोळ केल्यानं लोकसभेचं कामकाज आज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब झालं होतं.
सकाळच्या सत्रात कॉंग्रेस, डिएमके आणि इतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी...
आयात केलेला कांदा राज्यांनी घ्यावा अशी केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यांच्या मागणीनुसार आयात करण्यात आलेला कांदा त्या त्या राज्यांनी उचलावा अशी सुचना केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी केली आहे. राज्यांनी एकूण...
राज्य सरकारनं आज मांडलेला अर्थसंकल्पातून सर्वच घटकांची घोर निराशा – देवेंद्र फडणवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं मांडलेला अर्थसंकल्पातून सर्वच घटकांची घोर निराशा झाली आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. या अर्थसंकल्पातून राज्याला कोणतीही नवी...
आरोग्य विभागातील कर्मचा-यांच्या कामाचे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले कौतुक
डॉ. दीपक म्हैसेकर, सौरभ राव व सचिंद्र प्रताप सिंग यांची संसर्ग चाचणी केंद्रास भेट
पुणे : कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट नजीक नागरिकांच्या तपासणीसाठी उभारण्यात आलेल्या संसर्ग चाचणी...
महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जाहीर केली आर्थिक मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आर्थिक मदत जाहीर केली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी २ हेक्टरपर्यंत प्रतिहेक्टरी...
महाराष्ट्र शासनाचे नऊ वर्ष मुदतीचे २ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस उपलब्ध
मुंबई : राज्य शासनाच्या नऊ वर्षे मुदतीच्या एकूण 2 हजार 500 कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येणार...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकांचे लोकार्पण
पुणे : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज 14 व्या वित्त आयोगा अंतर्गत खरेदी केलेल्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. पुणे जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून या...
राज्यपाल आणि उपराज्यपालांची दोन दिवसीय परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यपाल आणि उपराज्यपालांची दोन दिवसीय परिषद आजपासून नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवन इथं सुरू होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद भरणार आहे. राष्ट्रपती...