मणिपूरमधील परिस्थितीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं लक्ष

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मणिपूरमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि ते राज्य आणि केंद्राच्या उच्च पदाधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत. शहा यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन...

सरकारने केलेल्या सूचनांचे पालन रमजानच्या महिन्यातही करत राहण्याचे दिल्लीच्या शाही इमामांचे आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारच्या सूचनांचं पालन केलं तर आपण कोविड १९ च्या संकटावर मात करु शकू असं दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी म्हटलं आहे....

बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणारी बारावीची परीक्षा उद्यापासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी एकूण १५ लाख १३ हजार ९०९...

१८ डिसेंबरपासून भारत आणि अमेरिकेदरम्यान दोन अधिक दोन मंत्री स्तरावरील संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिकेदरम्यान दोन अधिक दोन मंत्री स्तरावरील संवाद येत्या १८ डिसेंबरपासून वॉशिंग्टन इथं सुरु होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कोविन जागतिक परिषदेला संबोधित करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कोविन जागतिक परिषदेला संबोधित करणार आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन या कोविन परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. कोवीन प्लॅटफॉर्म हा देशातील...

देशातल्या शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणात घसरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली. व्यवहार बंद झाले तेव्हा सेन्सेक्स ११७० अंकांनी कोसळून ५८ हजार ४६६ अंकांवर बंद झाला होता. तर...

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे थोर शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य श्री. भिमराव धोंडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी...

राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ३५ हजार पासचे वाटप

६ लाख ४७ हजार व्यक्ती क्वॉरंटाईन; ५ कोटी ७९ लाखांचा दंड वसूल – गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ४,३४,५४९ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि विविध नेत्यांनी प्रधानमंत्र्यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना...

श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी पर्यटन विभागामार्फत २८.४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर –...

मुंबई : श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर (ता. इंदापूर, जि. पुणे) या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी पर्यटन विभागामार्फत 28.48 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली....