महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडून पाहणी

पुणे : कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय उपचाराच्या दृष्टीने तयारी करण्यात आलेल्या महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भेट देवून पाहणी केली....

मराठा आरक्षणाच्याबाबतीत मुख्यमंत्र्यांसमवेत मंत्रिमंडळ उपसमितीच्या सदस्यांची चर्चा

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन कामकाजाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या संदर्भात माहिती दिली. बैठकीस...

पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या ५महिन्यांच्या निचांकी पातळीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय बाजारात पेट्रोलच्या किमती पाच महिन्यातल्या निचांकी पातळीवर आल्याआहे तर डिझेल गेल्या ७ महिन्यातल्या सर्वात स्वस्त दरात मिळते आहे. मुंबईत आज पेट्रोलसुमारे ७७ रुपये ६४...

कायमस्वरूपी साथरोग नियंत्रण रूग्णालय उभे करण्यासाठी पुढाकार घ्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोल्हापूर : कोणत्याही साथीला सामोरे जाण्यासाठी रूग्णालयांची आवश्यकता आहे. यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात कायमस्वरूपी साथरोग नियंत्रण रूग्णालय उभे करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी...

राज्यात काजू प्रक्रिया उद्योगासाठी उत्पादकांना सहकार्य करणार – उत्पादन शुल्क मंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काजू प्रक्रिया उद्योगासाठी उत्पादकांना सहकार्य करणार असल्याचं उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं ते काल मंत्रालयात याविषयी आयोजित बैठकीत बोलत होते. कोकणात काजूचे उत्पादन मोठ्या...

नीट २०२३ परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप पूर्ण करण्याच्या अंतिम तारीखे वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठीच्या नीट २०२३ परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप पूर्ण करण्याची अंतिम तारीख ११ ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इंटर्नशिपच्या अपूर्ण असल्यामुळे नीट...

प्रधानमंत्री पीक वीमा योजनेत राज्यातल्या शेतकऱ्यांना सहभागी होता यावं या साठी अर्ज करण्याची मुदत...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होता यावं यासाठी अर्ज करण्याची मुदत येत्या २३ तारखेपर्यंत वाढवून मिळावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनानं आज...

शिष्यवृत्ती न मिळाल्याच्या कारणास्तव विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करू नये – राज्य शासनाचा शैक्षणिक संस्थांना...

मुंबई : कोविड  विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या  परिस्थितीत राज्यातील  विजाभज, विमाप्र,इमाव या प्रवर्गातील विद्यार्थ्याची 2019-20 या शैक्षणिक वर्षातील किंवा तत्पूर्वीची शैक्षणिक संस्थांना देय असलेली शिष्यवृत्ती शासनाकडून अप्राप्त आहे या सबबीखाली...

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या स्नातकांनी ग्रामीण भागात आरोग्य सेवा द्यावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे...

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून पदवी घेतलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या स्नातकांनी राष्ट्राप्रती समर्पण भावनेने काम करीत ग्रामीण भागात आरोग्य सेवा द्यावी, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. महाराष्ट्र...