देशाने लसीकरण मोहिमेत १३८ कोटींचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाच्या आज ३३९ व्या दिवशी देशानं १३८ कोटी लसमात्रांचा टप्पा पार केला. आजच्या दिवशी दुपारपर्यंत देशभरात लसींच्या ४१ लाखाहून अधिक मात्रा दिल्या गेल्या...
भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड यांच्यात वॉर्सस्टर इथं काल झालेल्या महिलांच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात, भारतानं इंग्लंडवर ४ गडी राखून विजय मिळवला. विजयासाठी इंग्लंडनं भारतासमोर २२० धावांचं...
जपानमध्ये टोकियो इथं भारत आणि जपान दरम्यान पाचवा सायबर संवाद आयोजित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये टोकियो इथं आज भारत आणि जपान दरम्यान पाचवा सायबर संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी दोन्ही देशांनी द्विपक्षीय सायबर सहकार्यासह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली....
आयुष्मान भारत पंधरवड्यांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन
मुंबई : गरजूंना व दुर्लक्षित भागातील जनतेला दर्जेदार व मोफत उपचार देऊन त्यांचे आरोग्यमान उंचविण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ व राज्य...
सरपंच आणि सदस्यपदाच्या लिलावप्रकरणी उमराणे व खोंडामळी ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द
मुंबई : नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतींची संपूर्ण...
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला विविध विषयांचा आढावा
मुंबई : महानगरपालिकांच्या शाळांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी या शाळांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. विधानभवन येथे विविध विषयांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले....
ऑनलाईन शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी यूजीसीने केली एक समिती स्थापन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डीपी सिंह म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत परीक्षा व अध्यापन सत्राचा आढावा घेण्यासाठी एक समितीही स्थापन केली गेली आहे. ते म्हणाले की...
राज्यात चुकीचे निर्णयामुळे कोरोना बधितांची संख्या वाढत असल्याचा भाजप नेत्यांचा आरोप
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारचे चुकीचे निर्णय आणि अयोग्य नियोजन यामुळे राज्यात कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप माजी मंत्री आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी आज नाशिकमध्ये...
ससून हॉस्पिटलच्या नवीन इमारतीची विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व जिल्हाधिकारी श्री.राम यांनी केली पहाणी
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ससून हॉस्पीटलच्या नवीन इमारतीत आयसीयू (इंटेन्सिव्ह केअर यूनिट) आणि आयसोलेशन बेड तयार होणार असून या बाबतच्या कामांची पहाणी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी...
राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांबाबत लवकरच बैठक : मुख्य सचिव अजोय मेहता यांचे आश्वासन
मुंबई : राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी...