दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा आठ गडी राखून केला पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थिरुअनंतपुरम इथं काल झालेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा आठ गडी राखून पराभव केला, आणि तीन सामन्याच्या मालिकेत एक-एक अशी बरोबरी साधली.
भारताने विजयासाठी दिलेल्या...
हिमाचल प्रदेशमधे बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिमाचल प्रदेशाच्या कुल्लू जिल्ह्यात आज सकाळी एक खासगी बस खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात किमान १२ जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. सैंजला...
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर परीक्षा वेळापत्रकाबाबत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या घोषणा
नवी दिल्ली : कोरोना विषाणू साथीच्या आजारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने 15 एप्रिल 2020 रोजी एक विशेष बैठक आयोजित केली होती.
सामाजिक अंतराच्या नियमांसह सध्याचे लॉकडाऊन निर्बंध लक्षात...
शारीरिक साक्षरतेसाठी मुलांनी क्रीडा कौशल्ये शिकणे गरजेचे – क्रीडामंत्री सुनिल केदार
अमरावतीत चारदिवसीय वेबिनार व्याख्यानमालेचे उद्घाटन
मुंबई : मुलांनी शारीरिक साक्षरतेसाठी, क्रीडा कौशल्ये शिकणे गरजेचे असून मैदानी खेळामुळे आत्मविश्वास निर्माण होतो. या आत्मविश्वासाने मुले सर्व क्षेत्रात प्रगती करू शकतात असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्ध...
तारापूरमध्ये कंपनीला भीषण आग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका केमिकल कंपनीत भीषण आग लागली आहे. या आगीत हेमंत बारी(४२) आणि विनय बिंद(२७) हे २ जण भाजले आहेत.
यातल्या...
जय जीत सिंग दहशतवाद विरोधी विभागाचे नवे प्रमुख
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक जय जीत सिंग यांची राज्यातल्या दहशतवाद विरोधी विभागाचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. राज्य सरकारनं काल त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
१९९० च्या...
अहमदाबाद, मेंगलुरु आणि लखनौ विमानतळ खाजगी सार्वजनिक भागिदारीत भाडेतत्वावर देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत भारतीय विमानतळ प्राधिकरण मालकीच्या अहमदाबाद, लखनौ आणि मेंगलुरु येथील विमानतळे भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात...
एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा येत्या २१ मार्चला
मुंबई (वृत्तसंस्था) : एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० आता येत्या २१ मार्च ला होईल असं आयोगानं आज एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलं. १४...
जर्मनीला कुशल मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी महाराष्ट्राकडून अपेक्षा – वाणिज्यदूत एकिम फॅबिग
मुंबई : जर्मनीला दरवर्षी विविध कौशल्य असलेल्या किमान ४ लाख प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता भासत असून ही गरज भागविण्यासाठी युवा लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राकडून जर्मनीला मोठी अपेक्षा असल्याचे जर्मनीचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत...
राज्यात सरकारी शाळा बंद करण्याबाबत कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही – दीपक केसरकर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारने सरकारी शाळा बंद करण्याबाबत कोणतीही अधिसूचना जारी केलेली नसल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं.
सरकारी शाळा बंद करण्यासंबंधीचा कोणताही निर्णय सरकारनं घेतला नसून अशा...