सर्व नागरिकांना शाश्वत विकासाला चालना देण्याचे आवाहन – राष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सर्व नागरिकांना शाश्वत विकासाला चालना देण्याचं आवाहन केलं आहे. हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करुन आगामी पिढ्यांसाठी पृथ्वीचं संरक्षण...
नौदलाच्या वतीने मुंबई शहर जिल्ह्यात ७०० गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
मुंबई : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व प्रशासन यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. लॉकडाऊनच्या काळात राज्यातील एकही व्यक्ती उपाशी राहू नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार कोरोना विरुद्धच्या या लढाईसाठी...
दूध भेसळ प्रकरणी दूध उत्पादक संस्थेवर कारवाई; सहभागी व्यक्ती, कर्मचाऱ्यांनाही दोषी धरणार- अन्न व...
मुंबई : दूध हा जनतेच्या आहारातील महत्त्वाचा अन्नघटक आहे. दूध भेसळीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभाग असलेल्या व्यक्ती, दूध उत्पादक संस्था यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना अन्न...
गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रिमंडळातून अजय कुमार मिश्रा यांना हटवावं या मागणीसाठी विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. लोकसभेत आज कामकाज सुरु...
तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्याच्या इशाऱ्यांसंदर्भात नवीन नियमावली जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्याच्या इशाऱ्यांसंदर्भात केंद्र सरकारनं नवीन नियमावलीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार आता ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित होणाऱ्या कार्यक्रमात तंबाखू उत्पादनांचा वापर...
जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत ४ दहशतवादी ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू -काश्मीरमधील कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या दुहेरी चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. त्यापैकी दोन दहशतवाद्यांची ओळख पटली असून त्यांची नावे जुनैद आणि...
राज्यातील रस्त्यांचे जाळे अधिक कार्यक्षम करण्यासाठी एशियन बँकेकडून १५ हजार कोटींच्या अर्थसहाय्याचे आश्वासन :...
नवी दिल्ली : दळणवळणाच्या दृष्टीने राज्यातील महत्त्वाच्या रस्त्यांचे जाळे अधिक कार्यक्षम करण्यासाठी एशियन डेव्हल्पमेंट बँकेकडून 15 हजार कोटी निधीचे अर्थसहाय्य मिळणार असल्याचे आश्वासन मिळाले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम...
एंजल ब्रोकिंगद्वारे ‘अँप्लीफायर्स’ची सुरुवात
सोशल मीडिया इन्फ्लूएंसर्सना थेट ब्रँडशी संवाद साधण्यास सक्षम बनवतो
मुंबई : देशाच्या ब्रोकिंग विश्वात होणारी वाढ लक्षात घेत एंजल ब्रोकिंगने आता भारतात पहिला अँप्लीफायर प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे भारतातील...
तारापूरमध्ये कंपनीला भीषण आग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका केमिकल कंपनीत भीषण आग लागली आहे. या आगीत हेमंत बारी(४२) आणि विनय बिंद(२७) हे २ जण भाजले आहेत.
यातल्या...
बृजभूषण यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी समिती स्थापन, कुस्तीपटूंचं आंदोलन मागे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुस्ती महासंघ आणि कुस्तीपटू यांच्यातील वादात लक्ष घालत भारतीय ऑलिंपिक संघटनेनं मोठा निर्णय घेतला असून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक छळाच्या...