शासकीय प्रसिद्धीसाठी आपल्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करा – माहिती संचालक गणेश रामदासी
पुणे : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शासकीय प्रसिद्धीचे नियोजन करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत आणि नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून घ्यावी, अशा सूचना माहिती संचालक...
मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम सर्वांच्या सहभागातून प्रभाविपणे राबविण्यात यावी
मुंबई : राज्य शासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम हाती घेतली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकप्रतिनिधी, प्रशासन, स्वयंसेवी संस्था, हाऊसिंग सोसायट्या आदी सर्वांच्या सहभागातून ही मोहीम यशस्वी करुन कोरोनाच्या...
राज्यात गुंतवणूक वाढविण्यावर शासनाचा भर – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती
मुंबई : देश-विदेशातील गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरण तयार करुन गुंतवणूक वाढीवर भर देण्यासाठी राज्य शासनामार्फत नवनवीन योजना राबविण्यात येतात, यामुळे गुंतवणूकदाराना प्रोत्साहन मिळून गुंतवणूक वाढण्यास मदत होते असे प्रतिपादन उद्योगमंत्री...
‘पुणे स्मार्ट सिटी’ची कामे दर्जेदार आणि जलद गतीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार...
पुणे :- पुणे शहरात ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत सुरु असलेली कामे शहराच्या सुविधा, सौंदर्य, वैभवात भर घालणारी असली पाहिजेत. ही कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. कामात पारदर्शकता असली पाहिजे....
राजेंद्र सरग यांचा माजी राज्यमंत्री उल्हासदादा पवार यांच्या हस्ते गौरव
पुणे : शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्यावतीने राजेंद्र सरग यांचा व्यंगचित्र क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल माजी राज्यमंत्री उल्हास दादा पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विठ्ठल...
वाढत्या कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी सहा सदस्यांचं केंद्रीय पथक केरळ दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असून त्याबाबत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सहा सदस्यांचं केंद्रीय पथक आज केरळच्या दौऱ्यावर जात आहे. हे पथक केरळ सरकार...
सायबर गुन्हे करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध कडक कारवाई
पोलिसांकडून सीआरपीसी कलम १४९ अन्वये समाजकंटकांना नोटीस दिल्या जाणार
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 102 लाख कोटी रुपये किंमतीच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 102 लाख कोटी रुपये किंमतीच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं आज उद्घाटन केलं. त्यांनतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की, प्रधानमंत्री...
देशभरात कोविड19 च्या चाचण्यांचा वेग हजार पट वाढला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कोविड19 च्या चाचण्यांचा वेग हजार पट वाढला असून आतापर्यंत २६ लाख १५ हजार ९२० जणांची कोरोना विषाणू संसर्ग चाचणी केली असल्याची माहिती भारतीय वैद्यक...
बाबा आमटे यांचे अनुयायी चंद्रकांत बाबाजी नाईक यांचं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाबा आमटे यांचे अनुयायी आणि सिंधुदुर्ग इथं उभारलेल्या वसुंधरा विज्ञान संस्थेचे संस्थापक चंद्रकांत बाबाजी उर्फ सी. बी. नाईक यांच आज पहाटे मुंबईत निधन झालं. ते...