राज्य कला प्रदर्शनसाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन
मुंबई : ६१ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (व्यावसायिक कलाकार विभाग) मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचा रहिवाशी...
कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागपूर कारागृहसुद्धा लॉकडाऊन – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोना बाधित क्षेत्रातील सात कारागृहे लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वी घेतला आहे. त्यात आता आठव्या नागपूर मध्यवर्ती कारागृहाची भर पडली असून, हे कारागृहसुद्धा...
सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय पुताजी काजळे यांचे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
पुणे : पुणे जिल्ह्यातील 13 पंचायत समितीवर मा.मुख्य कार्यकारी अधिकारी ( CEO) जिल्हा परिषद पुणे यांचे नियंत्रण असते. या 13 पंचायत समित्यांमध्ये कोट्यवधींची भ्रष्टाचार प्रकरणे सर्वश्रुत आहेत. या विषयी...
मनसेच्या एका शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची राजभवनात भेट घेतली
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील पक्षाच्या एका शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची आज राजभवनात भेट घेतली.
वाढीव विज देयकं, तसंच दूध दरवाढ, मंदिर प्रवेश,...
पावसाळ्यात पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी यंत्रणा कार्यरत – राज्यमंत्री योगेश सागर
मुंबई : मुंबईतील नागरिकांना पावसाळ्यात पिण्यासाठी सुरळीत व पिण्यायोग्य पाणी मिळावे यासाठी सर्व यंत्रणांना सूचना देण्यात आल्या असल्याचे नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.
श्री. सागर...
जीवनावश्यक वस्तू स्वस्त धान्य दुकानातून उपलब्ध करुन देण्याचे विधान परिषदेचे उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे...
मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार वाढत आहे. याचा मुकाबला करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नागरिक, व्यापारी, उद्योजक व इतर व्यावसायिकही या संकटाबरोबर लढण्यासाठी सज्ज होऊन आपले योगदान देत...
राजकीय विरोधकांना त्रास देऊन संपवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष करत असेल तर हे महाराष्ट्र आणि...
मुंबई (वृत्तसंस्था) : राजकीय विरोधकांना त्रास देऊन संपवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष करत असेल तर हे महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसही खपवून घेणार नाही, असा इशारा विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी...
कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वपूर्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत बाणेर येथील युतिका सोसायटीचा उपक्रम
पुणे दि. 21: कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम महत्त्वपूर्ण असल्याचे सांगतानाच ‘माझे कुटुंब माझी...
खाजगी रुग्णवाहिका ताब्यात घ्याव्या : माधव पाटील यांचे आयुक्तांना निवेदन
पिंपरी : वाय.सी.यम. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रिक्षा आणि खाजगी रुग्णवाहिकांचे निर्जंतुकीकरण करावे, तसेच खाजगी रुग्णवाहिका ताब्यात घ्याव्या म्हणून माधव पाटील यांचे आयुक्तांना निवेदन दिले.
पिंपरी चिंचवड शहरात वेळेवर रुग्णवाहिका मिळत नसल्याने...
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशाची १६ डिसेंबरपासून नागपुरात सुरुवात
मुंबई : विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कामकाज सल्लागार समितीमध्ये विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातील कामकाजावर चर्चा झाली.
येत्या 16 तारखेपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर...