म्यानमारचे राष्ट्रपती भारताच्या दौर्‍यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : म्यानमारचे राष्ट्रपती यु व्हिन माईट आज भारताच्या ४ दिवसांच्या दौर्‍यासाठी नवी दिल्लीला पोहचत आहेत. त्यांच्यासोबत म्यानमारच्या प्रथम महिला दाव चोचो ही येणार आहेत. ते आज संध्याकाळी...

प्रजासत्ताक दिनानिमित्त एअर इंडियाचा आगळावेगळा प्रयोग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु, हैद्राबाद या विमानतळांवरच्या प्रवाशांना खास कारागिरांनी निर्माण केलेले ३० हजारांहून अधिक ध्वज देऊन एअर इंडियानं वेगळ्या प्रकारे प्रजासत्ताक दिन साजरा...

देशभरात मास्क वापरणं अनिवार्य आणि थुंकण्यावर पूर्ण बंदी – केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : Covid -19 आजाराचा प्रसार रोखण्यासाठी, केंद्र सरकारनं आज मास्क वापरणं अनिवार्य करणं तसंच थुंकण्यावर पूर्ण बंदी घालणारे निर्देश जारी केले आहेत. सार्वजनिक तसंच कामाच्या ठिकाणीही...

राज्यात भूजल गुणवत्ता तपासणी सर्व महसुली विभागात सुरु केली जाणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील भूजलाच्या जलधारांची गुणवत्ता तपासणी आता फिरत्या प्रयोगशाळेद्वारे सुरू करण्यात आली असून सध्या केवळ नागपूर विभागात सुरु झालेली ही सुविधा लवकरच राज्यातील सर्व महसुली विभागात सुरु केली...

बँक खातेदारांकरिता २०२० चे बँकिंग नियमन अध्यादेश जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँक खातेदारांच्या ठेवींची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राष्ट्रपतींनी बँकिंग नियमन अध्यादेश, २०२० आज जारी केला. सहकारी बँकांना लागू असलेल्या बँकिंग नियमन कायदा १९४९ मध्ये या...

अवकाळीमुळे शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील विविध शिष्टमंडळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मुंबई : अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील अल्प कर्जदार शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये, असे निर्देश...

पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. २२ हरित द्रुतगती...

देशात १८ कोटीपेक्षा जास्त लसीकरण करून भारतानं ओलांडला महत्त्वाचा टप्पा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आतापर्यंत देशात १८ कोटी पेक्षा जास्त कोविड१९ प्रतिबंधात्मक लसीचे डोस देऊन भारताने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये ९६ लाख २७ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला...

राज्यात कोरोनाचे २४६५ रुग्ण बरे होऊन घरी

आज ७७१ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १४ हजार ५४१ – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५४१ झाली असून त्यात आज नव्याने ७७१...

इम्रान खान यांची इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून जामीनावर मुक्तता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचं निलंबन राज्य सरकारनं मागे घेतलं आहे. राज्याच्या गृह विभागानं राज्यपालांच्या परवानगीनं परवा यासंदर्भातले आदेश जारी केले. निलंबनाचा दिवस...