केंद्र सरकार खरेदी करत असलेली PPE कीट्स पूर्णपणे सुरक्षित असल्याची ग्वाही

नवी दिल्ली : केंद्र सरकार खरेदी करत असलेली  PPE कीट्स पूर्णपणे सुरक्षित असल्याची ग्वाही केंद्र सरकारनं दिली आहे.  PPE कीट्सच्या दर्जाबाबत माध्यमांमध्ये शंका व्यक्त होत आहे, या पार्श्वभूमीवर, केंद्र...

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरणात प्रमुख व्याजदरांमध्ये कोणताही बदल नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कोणताही बदल केला नाही. बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. रेपो दर चार...

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ८ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविली आहे. उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे,...

पीएमपीच्या बसेसमध्ये जाहिरातींमुळे विद्रूपीकरण

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसने रोज लाखो नागरिक प्रवास करतात. बसमध्ये जाहिरात लावल्याने अधिक फायदा होण्याच्या उद्देशाने अनेक व्यक्ती, कंपन्या सर्रास बसेसमध्ये आपल्या जाहिराती लावतात. स्पर्धा परीक्षा,...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या मुख्य कार्यकाऱ्यांची उद्या बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत बैठक घेणार आहेत. कोविड 19 ची महामारी आणि त्यानंतर लावलेल्या देशव्यापी लॉकडाऊनच्या...

कोविड-१९ लसीकरणाच्या मल्टीमिडिया जनजागृती व्हॅनद्वारा फिल्म्स डिविजनच्या अभियानाला सुरुवात

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड-१९ लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी मल्टीमिडीया प्रदर्शनी व्हॅनला राज्यशासनाचे मुख्य आरोग्य सचिव डॉ प्रदीप कुमार व्यास यांनी हिरवा झेंडा दाखवून आज या अभियानाची...

राज्यातल्या नद्यांच्या संवर्धनासाठी प्रदूषण कमी करणारे प्रकल्प मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत राज्यातल्या कृष्णा, पंचगंगा, गोदावरी, तापी आणि मुळा मुठा या नद्यांच्या संवर्धनासाठी, एकूण 1 हजार 182 कोटी 86 लाख रुपये खर्चाचे प्रदूषण...

नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संकटात लागू असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर, नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपयांचं अर्थसहाय्य  त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली...

अनलॉक-3 दरम्यान कोणत्याही निर्बंधाविना नागरिक, मालवाहतूक आणि सेवांच्या वर्दळीला परवानगी देण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे राज्यांना...

जिल्हा प्रशासन किंवा राज्य सरकारांकडून स्थानिक पातळीवर घातलेले निर्बंध केंद्रीय गृहमंत्रालयाच्या डीएमए 2005 अंतर्गत मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन आहे नवी दिल्ली : सध्या लागू असलेल्या अनलॉक-3च्या मार्गदर्शक नियमांनुसार व्यक्ती, माल आणि सेवा यांच्या...

अमेरिकी निवडणुकीच्या निकालांमुळे सोन्याच्या दरात घट होऊनही सकारात्मकता कायम

मुंबई : कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत सतत वाढ आणि डॉलरचे मूल्य मजबूत होत असल्याने, अमेरिकेची मतमोजणी सुरू असलेल्या निर्णायक दिवसात क्रूडच्या किंमतींना मोठा फटका बसला आहे. काही राज्यांचीच मोजणी शिल्लक...