महिला एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताचा इंग्लंडवर ८८ धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांदरम्यान काल कँटरबरी इथं झालेल्या ५० षटकांच्या दुसऱ्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा 88 धावांनी पराभव करुन मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली....
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांना पुन्हा गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार
मुंबई (वृत्तसंस्था) : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांना पुन्हा गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार आहे. गर्दीचे दिवस वगळता गाभाऱ्यातून दर्शनाची सुविधा पूर्ववत करत असल्याचं पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज कोल्हापुरात...
टाकाऊ प्लास्टिकपासून बनवलेल्या बाकड्यांचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते अनावरण
मुंबई : 'प्रोजेक्ट मुंबई' या संस्थेच्या वतीने टाकाऊ प्लास्टीकपासून साकारण्यात आलेल्या टिकाऊ बाकड्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
प्रोजेक्ट मुंबई या संस्थेतर्फे राबवण्यात आलेल्या 'मुंबई प्लास्टिक रिसाक्लोथॉन मोहीम'...
राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गामुळे सकारात्मक ऊर्जा मिळाली – विद्यार्थ्यांच्या भावना
नागपूर : राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात विविध मान्यवरांनी केलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळे सकारात्मक ऊर्जा मिळाली. अभ्यास वर्गातून मिळालेली ज्ञानाची शिदोरी आम्हा विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीस उपयुक्त ठरेल, अशा भावना संसदीय अभ्यास...
मालाड इथं झोपडपट्टीला आग
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या मालाड इथं झोपडपट्टीला लागलेल्या आगीत एका १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला, तर एक व्यक्ती जखमी झाली. या व्यक्तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सकाळी...
राज्यात ओमायक्रॉनचे नवे २० तर कोविडचे नवे १ हजार ४१० रुग्ण
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल २० नवीन ओमायक्रॉन बाधित रूग्ण आढळले. यामुळे आता राज्यातल्या एकूण ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या, १०८ झाली आहे. काल आढळलेच्या रुग्णांमध्ये मुंबईतले ११, पुणे...
ई-मोबिलिटी उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या कॉसिस कंपनीला राज्य शासनामार्फत संपूर्ण सहकार्य – उद्योगमंत्री सुभाष...
मुंबई : महाराष्ट्र पर्यावरणपूरक शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्याने इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) धोरणाची अंमलबजावणी सुरू केली असून त्याअंतर्गत ई-मोबिलिटी उत्पादन आणि पायाभूत सुविधा...
बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा शिवसेनेला पाठिंबा
मुंबई (वृत्तसंस्था) : प्रहार जनशक्ती पक्षानं शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. पक्षाचे आमदार बच्चू कडू, आणि राजकुमार पटेल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र त्यांना दिलं.
शेतातील पेरणी ते...
क्रीडा दिनानिमित्त क्रीडा मंत्री यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
मुंबई : हॉकी खेळातील जादूगर म्हणून नावाजलेले मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन सर्व देशभर राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने क्रीडा व युवक कल्याण मंत्री...
जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही, जागतिक पातळीवर सोने व क्रूडचा वृद्धीचा ट्रेंड
मुंबई: या सप्ताहअखेर, एमसीएक्सवर गोल्ड फ्युचरने चांगली कामगिरी केली. सोन्याने ५०,००० रुपयांची पातळी ओलांडली व ते ५०,३०० रुपये/१० ग्राम या किंमतीवर स्थिरावले. डॉलरचे काहीसे अवमूल्यन झाल्याने ते ४९,५५१ रुपयांवरही आले...