ट्रेलने सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘ट्रेल शॉप’ लॉन्च केला
मुंबई: भारतातील सर्वात मोठा लाइफस्टाइल कम्युनिटी मंच ट्रेलने सोशल कॉमर्स मंच ‘ट्रेल शॉप’ लॉन्च केला आहे. या सोशल कॉमर्स मंचाद्वारे देशातील लाखो की ओपिनियन लीडर्सना (केओएल) लघु उद्योजक बनण्यासाठी तसेच...
शेतमाल मूल्य साखळ्यांचा विकास करणाऱ्या ‘स्मार्ट’ प्रकल्पामध्ये राज्यातील सर्व विभागांना प्रतिनिधित्व मिळावे – कृषिमंत्री...
मुंबई : शेतमालाच्या सर्वसमावेशक मूल्य साखळ्यांचा विकास करण्यासाठी मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे. या योजनेतून राज्यातील सर्व विभागांना प्रतिनिधित्व मिळाले...
एमजी मोटर इंडियाची ‘एमजी सेवा- पॅरेंट्स फर्स्ट’ मोहीम
एमजी मोटर इंडियाने ग्राहकांच्या पालकांच्या १५०० कारचे सॅनिटायझेशन केले
मुंबई : एमजी मोटर इंडियाने नुकतीच देशव्यापी उपक्रम ‘एमजी सेवा- पॅरेंट्स फर्स्ट’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून वाहननिर्मात्याने...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर महाभियोग चालवायला प्रतिनिधीगृहाची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर महाभियोग चालवायला अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात महाभियोगाला सामोरं जाणारे ते अँड्रयू जॅक्सन आणि बिल क्लिंटन यांच्यानंतरचे...
सिंगापूरच्या नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई : सिंगापूर गणराज्याचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग तसेच मुंबईतील आपला कार्यकाळ संपवून मायदेशी परत जात असलेले वाणिज्यदूत गेविन चॅय यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची आज...
जलशक्ती अभियान एक चळवळ व्हावी – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : नेहरू युवा केंद्र व शाळा, कॉलेजातील एन.सी.सी, एन. एस. एस च्या विद्यार्थ्यांना जलशक्ती अभियानात सहभागी घेऊन हे अभियान एक चळवळ होण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम करावे, असे...
रस्त्यावर पडणाऱ्या पावसापासून भूजल पुनर्भरणाचा ‘लातूर पॅटर्न’ राज्यभर राबविणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र...
रस्त्यांच्या कामांविषयी तक्रारींचा तातडीने निपटारा करावा
लातूर : रस्त्यावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत जिरवून भूजल पुनर्भरणाचा ‘लातूर पॅटर्न’ अतिशय उपयुक्त आहे. राज्यात यापुढे रस्त्यांची कामे करताना हा पॅटर्न सर्वत्र राबविण्यात...
देशात कोविडच्या १३ हजार सातशे ८८ नव्या रुग्णांची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आणखी वाढून तो आता ९६ पूर्णांक ५९ शतांश टक्के झाला आहे. देशभरात आतापर्यंत एकंदर एक कोटी ११ लाख...
पुणे विभागातील 5 लाख 13 हजार 421 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी,...
पुणे :- पुणे विभागातील 5 लाख 13 हजार 421 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 42 हजार 723 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 146 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 156 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे...
मुंबईत लोको कारखान्यात नॅरो गेज इंजिनाची निर्मिती
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत मध्य रेल्वेच्या परेल इथल्या लोको कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांनी रेल्वेगाडीच्या नॅरो गेज इंजिनाची निर्मिती केली आहे. यूनेस्कोनं जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या हिमालयाच्या कुशीतल्या कालका ते सिमला...











