कोरोना प्रादुर्भावापासून स्वतःच्या संरक्षणासाठी घरगुती मास्कचा वापर करावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकांनी कोरोना प्रादुर्भावापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी घरगुती  मास्कचा वापर करावा असे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे. जगभरात कित्येक देशात घरगुती मास्कचा उपयोग केल्याने त्याचा स्वतः ला...

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त’ तंबाखूमुक्तीची शपथ

पुणे : जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त  तंबाखू मुक्त करण्याची शपथ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर यांनी घेतली. जिल्हा रुग्णालय औंध येथे जागतिक तंबाखू विरोध दिनानिमित्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर डॉ....

नागरिकांना आधारशी संलग्न ईमेल आणि मोबाइल क्रमांकाची पडताळणी करता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय ओळख प्राधिकरणाने नागरिकांना त्यांचे मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी आपल्या आधार क्रमांकाबरोबर पडताळून पाहण्याची परवानगी दिली आहे. आपला कोणता मोबाईल क्रमांक आधार बरोबर जोडला...

वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक ढुमणे यांच्या कुटुंबाला १५ लाखांची मदत, पतीला नोकरी

मुंबई : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले आहे. श्रीमती स्वाती ढुमणे यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतानाच,...

शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे उभारण्यात आलेल्या कोविड-19 केंद्राची विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी केली...

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे उभारण्यात आलेल्या कोविड-19 च्या केंद्राला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज भेट देवून पाहणी केली. पुढील...

पात्र स्थलांतरित मजूर कुठल्याही ठिकाणी असले तरी त्यांना वैद्यकीय लाभ घेता येतील अशी कामगार...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पात्र स्थलांतरित मजूर कुठल्याही ठिकाणी असले तरी त्यांना वैद्यकीय लाभ घेता येतील, असं कामगार राज्य विमा महामंडळानं आज घोषित केलं. कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर कामगांराना वैद्यकीय लाभ मिळावेत...

दसरा मेळावा शांततेत पार पडेल अशी उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर, तर एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा बांद्रा-कुर्ला काँप्लेक्समधल्या एमएमआरडीए मैदानावर होणार आहे. दसरा मेळावा शांततेत पार पडावा यासाठी कायदा...

अहमदनगर मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता देईल, अशी उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : अहमदनगर इथल्या वाडिया पार्क इथं आंतरराष्ट्रीय दर्जाच क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता देईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीसयांनी काल इथं दिली. महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे...

लॉकडाऊनच्या काळात सायबर २५८ गुन्हे दाखल

आतापर्यंत ५७ आरोपींना अटक; ठाणे ग्रामीण व गोंदिया  नवीन गुन्हे मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र...

अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळा, मदरसा यांना अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेकरीता तसेच डॉ. झाकीर हुसेन...