दारिद्र्य रेषेखालील लोकांनाही मोफत लस देण्याची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र शासनाने परवानगी दिली, तर राज्यात कोरोना लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. जालना जिल्हा रुग्णालयात आज कोरोना लसीकरणाची चाचणी...
पाकिस्तानची संसद विसर्जित करण्यात आल्यामुळे प्रधानमंत्री इम्रान खान यांना त्यांच्या पदावरुन हटवलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानची संसद विसर्जित झाल्यावर प्रधानमंत्री इम्रान खान यांना काल त्यांच्या पदावरुन हटवण्यात आलं. उपसभापती कासीम सुरी यांनी अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर इम्रान खान यांच्या सल्ल्यावरून राष्ट्रपती...
शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त आयोजित चित्रमय प्रदर्शन माहितीपूर्ण – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे
मुंबई : शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आयोजित चित्रमय प्रदर्शन माहितीपूर्ण आणि आकर्षक असून या प्रदर्शनामुळे शासनाचे निर्णय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे...
ऑक्सफर्डनं कोरोनावरच्या लशीच्या मानवी चाचण्या घेण्यासाठी सिरम इन्स्टियुटला परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्सफर्ड विद्यापीठानं विकसित केलेल्या कोविड-१९ वरच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या मानवी चाचण्या घ्यायला, DCGI अर्थात केंद्रीय औषध नियंत्रण मंडळानं सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया ला परवानगी...
प्रजासत्ताक दिनानिमित्त विधान भवनात ध्वजारोहण
मुंबई : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते तसेच विधानसभेचे अध्यक्ष, नाना पटोले आणि विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत...
केदारनाथ यात्रेसाठी आलेल्या भाविकांची यात्रा पुढील आदेशापर्यंत स्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंडमधल्या रुद्रप्रयाग मध्ये जोरदार पावसामुळं केदारनाथ यात्रेसाठी आलेल्या भाविकांची यात्रा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. राज्य हवामान विभागानं नैनिताल, चंपावत पिठोरागड, बागेश्वर, देहराडून, तिहारी आणि...
जी.डी.आर्ट पदविका प्रथम वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु
मुंबई : कला संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता जी.डी.आर्ट पदविका अभ्यासक्रमांची प्रथम वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
या अभ्यासक्रमांमध्ये रेखा व रंगकला 4 वर्ष, उपयोजित कला 4...
देवस्थानात भाविकांनी तोकडे कपडे घालून प्रवेश करू नये यासाठी महाराष्ट्र राज्य देवस्थान महासंघातर्फे जनजागृती...
मुंबई (वृत्तसंस्था) : हिंदूंच्या राज्यातल्या कोणत्याही देवस्थानात भाविकांनी तोकडे कपडे घालून प्रवेश करू नये यासाठी महाराष्ट्र राज्य देवस्थान महासंघातर्फे जनजागृती केली जाणार असल्याचं महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी काल पुण्यात...
राज्यपालांनी घेतली केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांची भेट; चंद्रकांता गोयल यांच्या निधनाबद्दल केले सांत्वन
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केंद्रीय रेल्वे, उद्योग व वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन गोयल यांच्या मातोश्री व माजी आमदार श्रीमती चंद्रकांता गोयल यांच्या...
ट्राय’नं केबल आणि इतर प्रसारण सेवांवरच्या नियमनासंदर्भात ग्राहकांचं हित लक्षात घेत केल्या सुधारणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘ट्राय’ अर्थात, भारतीय दूरसंचार नियंत्रण प्राधिकरणानं केबल आणि इतर प्रसारण सेवांवरच्या नियमनासंदर्भात ग्राहकांचं हित लक्षात घेऊन काही सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे केबल टीव्हीचे ग्राहक कमी...