अमेरिकेतली प्रख्यात सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतली प्रख्यात सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत निघाली असून २००८ पासून अमेरिकेतल्या वित्तीय संस्थांच्या बुडीत प्रकरणातली ही दुसरी मोठी घटना आहे. मुख्यत्वे तंत्रज्ञान केंद्रित प्रकल्प आणि...

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जुलै महिन्यात महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्याच्या...

मुंबई (वृत्तसंस्था) : जुलै महिन्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात महापूर आणि दरडी कोसळून झालेल्या नुकसानीची पाहणी आज राज्याच्या विविध जिल्ह्यात केंद्रीय पथक करत आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात...

लग्नसमारंभ साजरा करण्यास अटी शर्तींच्या अधीन राहून परवानगी : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंधक उपाययोजनेच्या अनुषंगाने लग्नसमारंभ साजरा करण्यास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अटी शर्तींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे. पुणे : आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम...

सूरांच्या सुगंधात रमले पिंपळे गुरव

पिंपरी : पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र पंडित श्रीनिवास जोशी व नातू विराज जोशी तसेच विशेष गायक वंडर बाॅय पृथ्वीराज यांची " सुगंध सुरांचा " ह्या शास्त्रीय संगीत गायन...

कलम 370 रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारं संविधानातलं कलम ३७० रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली...

सोलापूरातले जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना फुलब्राइट शिष्यवृत्ती जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित  ‘फुलब्राईट शिष्यवृत्ती’ जाहीर झाली आहे. यावर्षी जगभरातल्या एकूण ४० शिक्षकांना ही प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती जाहीर...

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासातल्या अडचणी तात्काळ दूर करून कालबद्धरितीने कामे पूर्ण करा

मुंबई : वरळी, एन एम जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळींचा रखडलेला पुनर्विकास वेगाने व्हावा यादृष्टीने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा येथे झालेल्या एका बैठकीत निर्देश दिले वरळी...

इन्फ्लूएंसर मार्केटिंग स्टार्टअप ‘क्लॅनकनेक्ट.एआय’ची ५ कोटींची निधी उभारणी

मुंबई : क्लॅनकनेक्ट.एआय (ClanConnect.ai) या ब्रँडसाठीच्या सेल्फ सर्व्ह इन्फ्लुएंसर मार्केटिंग स्टार्टअपने ५ कोटी रुपयांची बीज फेरी यशस्वीरित्या पूर्ण केली. या निधीफेरीचे नेतृत्व व्हेंचर कॅटॅलिस्ट्सनी केले. तसेच यात फॉरेस्ट इसेन्शिअल्सचे व्यवस्थापकीय...

पिंपरी चिंचवड शहराच्या निर्मितीचे शिल्पकार कै. अण्णासाहेब मगर यांच्या स्मृती दिन साजरा

पिंपरी  : पिंपरी चिंचवड शहराच्या निर्मितीचे शिल्पकार कै. अण्णासाहेब मगर यांच्या स्मृती दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस व पुतळयास महापौर राहूल जाधव  व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार...

केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं २०२१-२२ या वर्षासाठी ३० हजार ३ शे ७ कोटी रुपयांचा अधिशेष केंद्रसरकारला द्यायला मंजुरी दिली आहे. गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्या अध्यक्षतेखाली आज...