मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत ४१९ चलचित्र वाहनांना परवानगी

मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी सध्या उमेदवार आपला प्रचार करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करीत आहे. मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत आतापर्यंत 419 चलचित्र वाहनांना (मोबाईल एलईडी व्हॅन) परवानगी देण्यात आली आहे. निवडणुकीमध्ये आपला...

जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेमुळे सीमापार दहशतवादाला आळा बसेल आणि समावेशक विकासाला चालना मिळेल- उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरची पुनर्रचना करुन राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेश केल्यामुळे समावेशक विकासाला प्रोत्साहन मिळून सीमापार दहशतवादाला आळा बसेल असे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. सियरा...

भारतीय नौदलाचा पहिला प्रशिक्षण ताफा टांझानियाच्या दारेस्लाम आणि झांझीबारच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची तीर, सुजाता, शार्दुल आणि भारतीय तटरक्षक दलाचे सारथी या जहाजांचा समावेश असलेला पहिला प्रशिक्षण ताफा 14 ते 17 ऑक्टोबर या काळात टांझानियाला भेट देत...

राजकारणात मुल्य व सिध्दांताची जपणूक करणार्‍या भाजपाला साथ द्या – योगी आदित्यनाथ

लोणावळा : राजकारणात परमार्थ ,मुल्य, विचार व सिध्दांताची जपणूक करणार्‍या भाजपाला साथ द्या असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मावळवासीयांना केले. मावळ विधानसभेचे भाजपा, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार...

इंद्रायणीनगर, बालाजीनगरमधून कपबशीला मताधिक्य मिळणार; विलास लांडे विजयी होणार – संजय वाबळे

पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तसेच मनसे पुरस्कृत अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि. १४) इंद्रायणीनगर, बालाजीनगर परिसरात कपबशीचा झंझावाती प्रचार झाला. पदयात्रेला...

‘लोकराज्य’च्या महात्मा गांधी विशेषांकाचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘लोकराज्य’च्या ऑक्टोबर 2019 च्या महात्मा गांधी यांचेवरील ‘युगपुरुष’ या विशेषांकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले. यावेळी मुख्य संपादक ब्रिजेश सिंह, प्रबंध...

विधानसभा निवडणुकीत ९ हजार ६७३ केंद्रातील मतदानाचे लाइव्ह वेबकास्ट

मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 9 हजार 673 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार आहे. यामध्ये संवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकांसाठी 288 आदर्श मतदान केंद्र (मॉडेल पोलिंग सेंटर)...

महाराष्ट्रातील सर्व टोल प्लाझांवर आता ‘फास्टॅग’!

नवी दिल्ली : राज्य शासनाच्या वतीने सुरु असलेल्या सर्व टोल प्लाझावर आता ‘फास्टॅग’ यंत्रणा कार्यान्वित होणार असून, यामुळे टोल वसुलीच्या कामामध्ये पारदर्शकता येणार असून, या कामास गती मिळणार आहे....

खाजगी आस्थापनांवरील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी

पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी  २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विविध खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी-...

निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणास गैरहजर 2 हजार 773 अधिकारी, कर्मचाऱ्यांवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षाचे अपर जिल्हाधिकारी महेश आव्हाड...