सुनिल शेळकेंसारखा दमदार नेताच मावळचा विकास करू शकतो – बापू भेगडे
तळेगाव : मावळच्या जनतेने आता डोळसपणे मतदान करण्याची वेळ आली आहे. तालुक्याचा खरा विकास फक्त सुनिल शेळके यांच्यासारखा दमदार नेताच करू शकतो. फसवे दावे करणाऱ्या लोकांना आता घरी बसवा. कोणत्याही भूलथापांना बळी पडू...
पिंपरी विधानसभा मतदार संघामध्ये एक्साईड बॅटरी लिमिटेड कंपनीच्यावतीने मतदान जनजागृती
पिंपरी : 206 पिंपरी विधानसभा मतदार संघ, श्री.सुनिल वाघमारे, मतदार नोंदणी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली मतदार जन जागृती स्वीप कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.
सन 2019 चे विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी...
महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त कै.अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास आयुक्तांच्या हस्ते पुष्पहार अर्पण
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त कै.अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त अजित...
मोशी, डुडुळगाव भागातील तरूणाईची सेल्फी वुईथ विलास लांडे; कपबशी चिन्हावर मतदानाचे आवाहन
भोसरी : भोसरी विधानसभा मतदारसंघ सुरक्षित हातात नाही. तरूणांना योग्य दिशा दाखविली जात नाही. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल, असेच वातावरण तयार केले गेले आहे. हे चित्र बदलण्यासाठी अपक्ष उमेदवार...
वाकडमधील पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचामहायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा
चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वाकड व परिसरातील तीन हजारहून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांची शिखर संस्था असलेल्या पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना...
‘कायाकल्प’ राष्ट्रीय पुरस्कार : नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम पुरस्काराने सन्मानित
नवी दिल्ली : स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणारे नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम ठरले आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते या रूग्णालयाला ‘कायाकल्प राष्ट्रीय...
ऑनलाईन संकलित मजकुराच्या नियमनासंदर्भात चर्चा व्हावी – सरकारचे आवाहन
मुंबईत ‘चित्रपट प्रमाणन आणि ऑनलाईन मजकूर नियमन’ चर्चासत्राचे आयोजन
मुंबई : ऑनलाईन मजकुराच्या नियमनासंदर्भात संबंधितांच्या शंकांच्या निरसनासाठी सर्व संबंधितांमध्ये विस्तृत चर्चेची आवश्यकता असून, यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय प्रोत्साहन देत...
कायदा व सुव्यवस्थेसह निवडणूक तयारीचा; निवडणूक आयोगाने घेतला आढावा
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा आणि निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांनी पुणे विभागातील जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांकडून पूर्वतयारी व कायदा व...
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी व्यापार, उद्योग क्षेत्राने योगदान देण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
मालवाहतूक क्षेत्राशी निगडीत 'कोल्ड चेन'राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
मुंबई : ‘शेतकरी देशाचा प्रमुख घटक आहे. त्यामुळे त्याच्या जीवनमानात बदल घडविण्यासाठी, त्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी व्यापार आणि उद्योग क्षेत्राने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने...
प्रसारभारतीच्या ‘न्यूज ऑन एअर’ या ॲपवरही ऐका ‘विशेष निवडणूक वार्तापत्र’
मुंबई : प्रसारभारतीच्या 'न्यूज ऑन एअर ' या ॲपवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'विशेष निवडणूक वार्तापत्र' दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२५ ते ७. ४५ या वेळेत ऐकण्याची...