1 जुलै 2019 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन
पिंपरी : 1 जुलै 2019 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्या दालनात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपले अर्ज विहित नमुन्यात आवश्यक...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अखंड तेवत असलेल्या ज्योतीला अभिवादन
मुंबई : सामाजिक न्याय विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अखंड तेवत असलेल्या ज्योतीला अभिवादन करण्याचा कार्यक्रम येथील कुपरेज-ओवल मैदान येथे झाला.
यावेळी...
मराठी भाषेच्या संवर्धन, समृद्धतेसाठी निधीची कमतरता नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मराठी सक्तीच्या मुख्यमंत्र्यांच्या धोरणाचे साहित्यिकांच्या शिष्टमंडळाकडून स्वागत
मुंबई : डिजिटल शाळा, नाविन्यपूर्ण उपक्रमातून आज मराठी शाळांकडे ओढा वाढतो आहे. मराठी नुसती टिकवायची नाही, तर वाढली पाहिजे, अधिक समृद्ध केली पाहिजे....
शांतता आणि सौहार्दामुळे राज्याच्या विकासाला चालना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्र ही नेहमीच अमन पसंद (शांतताप्रिय) लोकांची भूमी राहिली आहे. राज्यात मागील 5 वर्षात सर्व समुदायातील लोक आपापले सण-उत्सव शांततेत साजरे करत आहेत. इथे असलेल्या शांतता आणि...
प्रधानमंत्री पीक विमा योजना अर्ज भरण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सुविधा केंद्र – कृषिमंत्री अनिल बोंडे
मुंबई : पीक विम्याबाबतच्या तक्रारी लक्षात घेता विमा कंपन्यांवर संपूर्ण देखरेख ठेवण्यात येणार आहे. विम्याचे तसेच नुकसानभरपाईचे अर्ज भरण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सुविधा केंद्र सुरू करण्यात येतील, असे...
खाजगी क्षेत्रात खेळाडूंना आरक्षण मिळण्यासाठी शासन सकारात्मक – क्रिडामंत्री आशिष शेलार
मुंबई : खेळाडूंना कामगिरी बजावताना नोकरीत सवलत मिळावी यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ५ टक्के आरक्षण लागू आहे. मात्र, खाजगी क्षेत्रातही खेळाडूंना आरक्षण मिळण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती...
खाद्यतेलात भेसळ आढळल्यास कठोर कारवाई – मदन येरावार
मुंबई : सुट्या तेलाच्या पॅकिंग व दर्जावर अन्न व औषध प्रशासनाचे नियंत्रण असून, सीजीएसआयच्या अहवालानुसार खाद्यतेलात भेसळ आढळून आली असल्यास संबंधित दोषींवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार कारवाई करण्यात...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती शासन करणार – शिक्षणमंत्री आशिष शेलार
मुंबई : राज्यात ज्या भागात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे, तेथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती राज्य शासन करीत असून, यापुढे प्रात्यक्षिक परीक्षांच्या शुल्काची प्रतिपूर्तीही शासन करणार आहे. पुढील १५...
नागरिकांना गुणवत्तापूर्ण अन्न मिळावे यासाठी शासन कटिबद्ध – अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन...
मुंबई : लोणावळा येथील ‘मगनलाल फूड प्रॉडक्ट्स’ या चिकीचे उत्पादन निकृष्ट दर्जाचे असल्याबाबतचे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत स्पष्ट झाले होते. अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार संबंधित कंपनीवर...
विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती केली असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली.
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे विरोधी पक्षनेते...