भारत, सिंगापूर आणि थायलंड नौदलाच्या सरावातील सागरी टप्प्याला प्रारंभ
नवी दिल्ली : भारत, सिंगापूर आणि थायलंड या तीन देशांच्या नौदलाच्या सरावातील ‘सिटमेक्स-19’ सागरी टप्प्याला अंदमान समुद्रात 18 सप्टेंबर 2019 पासून सुरुवात झाली. भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस रणवीर, क्षेपणास्त्र...
महाराष्ट्रात ३ लाख कोटींहून अधिक गुंतवणूक; देशात प्रथम; मोठी रोजगार निर्मिती – उद्योगमंत्री सुभाष...
मुंबई : मागील पाच वर्षात महाराष्ट्रात 3 लाख 51 हजार 378 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून देशातील एकूण गुंतवणुकीपैकी राज्याचा वाटा 30 टक्के आहे. महाराष्ट्र हे देश विदेशातील गुंतवणूकदारांच्या...
दिलीप शिंदे लिखित निवडणूक कायदेविषयक पुस्तकाचे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : निवडणूकविषयक कायदे, आचारसंहिता, निवडणूकविषयक गुन्हे, ईव्हीएम- व्हीव्हीपॅट यासह निवडणूक प्रक्रियेबाबत समग्र माहितीचा समावेश असलेल्या 'निवडणूकविषयक कायदे आणि प्रक्रिया' या पुस्तकाचे प्रकाशन भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त...
मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमांचे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : मतदार जागृती आणि मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि...
‘पुस्तकांचे गाव’ भिलार योजना राज्य मराठी विकास संस्था राबविणार
मुंबई : मराठी भाषेचा विकास, प्रचार व प्रसार व्हावा, वाचन संस्कृती वाढावी यासाठी पुस्तकांचे गाव हा उपक्रम आता व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. 'पुस्तकांचे गाव' भिलार योजना कार्यान्वित करण्यासाठी 3...
अमरावती महसूल विभागात पाच प्रकारच्या कीटकनाशकांच्या विक्री, वितरण, वापरास बंदी – कृषिमंत्री डॉ. अनिल...
मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झालेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन अमरावती महसूल विभागातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पाच प्रकारच्या किटनाशकांची पुढील दोन...
भारताच्या सीमांचा इतिहास लिहिण्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली मंजुरी
नवी दिल्ली : देशाच्या सीमांचा इतिहास लिहिण्याच्या कामाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली आहे. भारतीय इतिहास संशोधन परिषदेच्या प्रतिष्ठित व्यक्ती, नेहरू मेमोरियल संग्रहालय आणि ग्रंथालयाचे अधिकारी, पुराभिलेख महासंचालनालय,...
इलेक्ट्रॉनिक सिगरेटवरील बंदीच्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : देशात आरोग्यासाठी प्राधान्य देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने इलेक्ट्रॉनिक सिगरेटवर (निर्मिती, उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात) बंदी घालण्याच्या अध्यादेश...
रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्पादकतेशी सांगड घालून 2018-19 मधील 78 दिवसांच्या वेतनाइतका बोनस देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत रेल्वे कर्मचारी वर्गाला उत्पादकतेशी सांगड घालून(पीएलबी) 2018-19 मधील 78 दिवसांच्या वेतनाइतका बोनस देण्याचा निर्णय घेण्यात...
शेती पूरक व्यवसायांना राज्य शासनाची पत हमी
मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या शेती पूरक व्यवसायासाठीच्या कर्जांना राज्य शासन पतहमी देणार आहे.
आतापर्यंत महामंडळाच्या योजनेचा लाभ 7 हजार 866 जणांना मिळाला असून बँकेमार्फत 400 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले....