श्यामराव पेजे इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ पाटील यांची नियुक्ती

मुंबई : श्यामराव पेजे इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील ओबीसी आणि विशेषतः कोकणातील कुणबी समाजासाठी एक महत्त्वाचे महामंडळ म्हणून श्यामराव...

डीडी इंडिया लवकरच जगभरात सर्वत्र उपलब्ध होऊ शकेल – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली : दूरदर्शनचा 60 वा स्थापना दिवस नवी दिल्लीतल्या दूरदर्शन भवनात साजरा करण्यात आला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित होते. दूरदर्शनने 60 वर्षांच्या आपल्या प्रवासात दिलेले योगदान जावडेकर...

ह्युस्टन येथे 22 सप्टेंबरला होणाऱ्या भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या...

नवी दिल्ली : अमेरिकेतल्या ह्युस्टन येथे 22 सप्टेंबरला होणाऱ्या भारतीय समुदायाच्या ‘हाऊडी मोदी’ या विशेष कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे ट्रम्प सहभागी होत असल्याच्या वृत्ताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

बी. जे. खताळ यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई : राज्याचे माजी मंत्री बी. जे. खताळ यांच्या निधनाने तत्त्वांशी प्रामाणिक राहून राजकारण करणारा  एक ज्येष्ठ नेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री...

‘पुनर्बांधणीनंतर मूळ सदनिकाधारकांच्या घरावर जीएसटी नको’- वस्तू आणि सेवा कर परिषदेकडे वित्तमंत्री करणार मागणी

मुंबई : इमारतींच्या पुनर्बांधणीनंतर मूळ सदनिकाधारकांना मोफत घर बांधून देताना त्यावर जीएसटी आकारू नये, हे फ्लॅट वगळता उर्वरित विक्री होणाऱ्या फ्लॅटवर जीएसटी आकारला जावा हा विषय येत्या वस्तू आणि...

१९३ वस्तूंवरील कर दरात घट – वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई :  वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत तीन टप्प्यात वस्तूंचे दर कमी करण्यात आले. यामध्ये २२८ पैकी १९३ वस्तूंवरील कर २८ टक्क्यांहून १८ टक्के इतके कमी करण्यात आले. १८ टक्क्यांच्या...

धनगर समाजाच्या विकासासाठी एक हजार कोटी – विजाभज मंत्री डॉ. संजय कुटे यांचा सत्कार

मुंबई : धनगर समाजाच्या विकासासाठी 1 हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल अमरावती येथे नुकताच पार पडलेल्या लाभ वाटप मेळाव्यात इमाव, साशैमाप्र, विजाभज व विमाप्र कल्याणमंत्री डॉ. संजय...

‘बालकांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांनी 18 सप्टेंबर पर्यंत त्रुटींची पुर्तता करावी’

मुंबई : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्राच्या अनुषंगाने राज्यातील स्वयंसेवी संस्थांना ऑनलाईन अर्ज करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली होती. ऑनलाईन क्र. 714 ते 993 असे एकूण 280 अर्ज सादर केलेल्या संस्थांच्या प्रस्तावामध्ये आढळलेल्या...

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या क्षमतेत वाढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बारामती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे ई-लोकार्पण व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम तुकडीचा ई-शुभारंभ पुणे : महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालये मोठ्या संख्येने सुरू होत आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत आहेत....

मुंबई, नागपूर, पुण्यात मेट्रोची ४२० किमीची कामे वेगात

मुंबई : मुंबई,  नागपूर आणि पुणे या तीन महानगरात मेट्रोची 420 किमीची कामे वेगाने सुरु आहेत. यामध्ये मुंबई शहर व उपनगरांमध्ये 340 किमी, पुण्यामध्ये 31.25 किमी व नागपूरमध्ये 38.215 किमी...