पुण्यात 9 लाख युवकांना मुद्रा योजनेचा लाभ : प्रकाश जावडेकर

पुणे : पुण्यात 9 लाख युवकांना मुद्रा योजनेचा लाभ झाला असून भारतनेट, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या योजनांचा लाभही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे असे केंद्रीय पर्यावरण, वने...

एक हजार महिलांना हस्तकला कौशल्य प्रशिक्षण; ५०० महिलांचा स्वयंरोजगार सुरु

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यात बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात बांबूपासून विविध हस्तकलेच्या वस्तू बनविण्याचे १ हजाराहून अधिक महिलांनी प्रशिक्षण घेतले आहे. यातील ५०० महिलांनी स्वयंरोजगार सुरु केले आहेत. महिला...

योजनांच्या अंमलबजावणीनंतर झालेले परिणाम व लाभार्थ्याची मते याचा आढावा घ्यावा

पुणे : केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीनंतर झालेले परिणाम व लाभार्थ्यांची मते याचा आढावा घेण्यात यावा, अशा सूचना भारत सरकारचे केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल आणि माहिती...

वळीवडे येथे पोलंडवासीयांचा ऐतिहासिक अन् भावनिक सोहळा! भावनिक नात्याबरोबरच उद्योग व्यवसायात आता पोलंडची गुंतवणूक

कोल्हापूर : फेटे बांधून फुलांची उधळण ढोल ताशांच्या निनादात औक्षण करत कोल्हापूरकरांनी पोलंडवासियांचे वळीवडे येथे स्वागत केले. ऐतिहासिक आणि भावनिक सोहळ्यात पोलंडवासियांनी आपल्या स्मृतींना उजाळा दिला. या भावनिक नात्याबरोबरच...

राज्य मराठी विकास संस्थेच्या ग्रंथालयासाठी श्याम जोशी यांच्या अनमोल ग्रंथसंग्रहाचे हस्तांतरण

मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत करार प्रक्रिया पूर्ण मुंबई :  महाराष्ट्रातील ग्रंथचळवळीतील सक्रिय कार्यकर्ते श्याम जोशी यांचे बदलापूर येथील प्रसिद्ध ग्रंथालय राज्य मराठी विकास संस्थेकडे मध्यवर्ती संदर्भ ग्रंथालय म्हणून सुपूर्द...

रॉ-मॅट कंपनीच्या सी. एन. जी. पंपाच्या मुख्य स्थानकाचे गडकरींच्या हस्ते उद्‌घाटन

विदर्भातील शेतकऱ्यांव्दारे निर्मित बायो-सी.एन.जी. व्दारे रोजगार निर्मितीला मिळणार चालना - केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग जहाज बांधणी मंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन नागपूर...

देशभरात 12,500 आयुष आरोग्य अणि वेलनेस सेंटर उभारण्याचे सरकारचे लक्ष्य-आयुष मंत्री

नवी दिल्ली : आयुष औषध प्रणालीद्वारे लोकांना आरोग्य सुविधा प्रदान करण्याकडे सरकार विशेष लक्ष पुरवत आहे. देशभरात 12,500 आयुष आरोग्य आणि वेलनेस सेंटर उभारण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे असे...

15 व्या वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेची चौथी बैठक

नवी दिल्ली : 15 व्या वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेची चौथी बैठक नवी दिल्लीत झाली. आयोगाचे अध्यक्ष, सदस्य तसेच सल्लागार परिषदेचे सदस्य या बैठकीला उपस्थित होते. वस्तू आणि सेवा कर परिषदेशी...

नागरीकरणामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना-हरदीपसिंह पुरी

नवी दिल्ली : नागरी विकासात, सार्वजनिक-खासगी भागीदारीवर आधारित लॅण्ड पुलींग धोरण हे मूलभूत परिवर्तन दर्शवत असल्याचे केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी म्हटले आहे. यामध्ये जमिनीचे तुकडे एकत्र करून...

‘अंतराळ आणि अणुऊर्जा क्षेत्रात भारत’ या विषयावरची राष्ट्रीय परिषद 16 सप्टेंबरला मुंबईत होणार

मुंबई : ‘अंतराळ आणि अणुऊर्जा क्षेत्रात भारत’ या विषयावरची राष्ट्रीय परिषद येत्या 16 सप्टेंबरला मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्रात होणार आहे. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे...