सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनाडाइन्सच्या पंतप्रधानांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट

नवी दिल्ली : सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनाडाइन्सचे पंतप्रधान डॉ. राल्फ एव्हरार्ड गोन्साल्विस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनाडाइन्सचे पंतप्रधान म्हणून प्रथमच भारत भेटीवर...

चैत्यभूमीवरील अखंड भीमज्योतीचे उद्घाटन

मुंबई : चैत्यभूमीवरील अखंड भीमज्योत विषमतेचा अंधार नष्ट करुन अंधकारमय जीवन प्रकाशमय करेल. चैत्यभूमी ही भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आपण आत्मसात...

राज्यातील प्रत्येक विद्यापीठ उत्कृष्टतेचे केंद्र बनविण्याचे राज्यपालांचे आवाहन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक मुंबई : राज्यातील प्रत्येक विद्यापीठातील कुलगुरुंनी स्वतः लक्ष घालून आपले विद्यापीठ हे उत्कृष्टतेचे केंद्र (Centre of excellence ) बनवावे, असे आवाहन...

औरंगाबाद शहरासाठी १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची मान्यता

मुंबई : औरंगाबाद शहरासाठी जायकवाडी धरणावरुन 1 हजार 680 कोटी 50 लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. या योजनेचा औरंगाबाद शहरातील सुमारे 16 लाख...

महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार संगीतकार उषा खन्ना यांना जाहीर

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर  पुरस्कार जेष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना जाहीर करण्यात आला आहे. 5 लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप...

वाहतूक नियमभंग प्रकरणी वाढविलेल्या दंड आणि शिक्षेचा फेरविचार करावा – परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची...

मुंबई : केंद्र शासनाने मोटार वाहन कायद्यामध्ये दुरुस्ती करुन वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या दंड आणि शिक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. याबाबत जनतेमध्ये मोठा रोष असून केंद्र शासनाने याचा...

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा माजी सैनिकांना प्राधान्याने लाभ – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या माजी सैनिकांचा सत्कार  मुंबई : राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबियांची...

मुंबई उपनगरातील लोकप्रतिनिधींनी जिल्हा विकासाचे प्रस्ताव समितीकडे सादर करण्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांचे आवाहन

मुंबई : मुंबई उपनगरातील लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि प्रशासनाने मागील पाच वर्षात उत्तमरित्या काम केले असून त्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहे. उपनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आपआपल्या विभागात नागरी सुविधा आणि पायाभूत सुविधांचे...

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम, मनुष्यबळासह सर्व पूर्वतयारी पूर्ण – मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह

निष्पक्ष, निर्भय आणि पारदर्शी निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून ईव्हीएम, मनुष्यबळाची उपलब्धता, प्रशिक्षण आदी सर्व पूर्वतयारी झाली असून नि:पक्ष, निर्भय आणि पारदर्शी पद्धतीने निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा...

भोसरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा झंजावात….

 खासदार आढळराव यांच्या हस्ते विविध विकासविषयक कामांचे उद्घाटन.....                शिवसेनेचे इच्छुक उमेदवार इरफान सय्यद यांना ताकद देण्यासाठी आढळरावांची रणनीती.....  भोसरी : भोसरी विधानसभा मतदारसंघात...