पत्र सूचना कार्यालयाकडून संपादक परिषदेचे आयोजन
पणजी : पत्र सूचना कार्यालयाकडून राज्यात प्रथमच संपादकांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील मुद्रीत तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या संपादकांनी या परिषदेत सहभाग घेतला. पत्रकारिता, माध्यमे तसेच राज्याच्या विकासात योगदान...
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सहकार्याने घरगुती कामगारांचे मानवाधिकार: समस्या आणि आव्हाने”
पुणे : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (एनएचआरसी) माध्यमातून येथील आयएलएस लॉ कॉलेजच्या सहकार्याने "घरगुती कामगारांचे मानवाधिकार: समस्या आणि आव्हाने" या विषयावरील प्रादेशिक परिषद संपन्न झाली. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, राजस्थान, आंध्र...
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफीचा शासन निर्णय जारी
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आनंदाची बातमी असून, मुंबईहून कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2019 पर्यंत टोल माफ करण्याचा शासन निर्णय आज जारी...
सफाई कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यात महाराष्ट्र आघाडीवर – राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड...
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सफाई कर्मचाऱ्यांना विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत याबाबत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे, अशी माहिती राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे...
वृक्षलागवडीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डची हॅटट्रिक
वन विभागाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; तेरा कोटी वृक्षलागवडीला 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचे' प्रमाणपत्र
मुंबई : राज्यात होत असलेल्या वृक्षलागवडीची सलग तिसऱ्यांदा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतली असून नुकतेच सन...
इन्व्हेस्ट इंडिया- स्मार्ट सिटी मिशन तंत्रज्ञान कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न
सेंटर फॉर एक्सलन्ससाठी डेलशी पुणे स्मार्ट सिटीचा सामंजस्य करार
पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने आयोजित इन्व्हेस्ट इंडिया- स्मार्ट सिटी मिशन तंत्रज्ञान कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली. शहरांना भेडसावणाऱ्या...
कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य – कामगार राज्यमंत्री संजय भेगडे
पुणे : बांधकाम व्यवसायामध्ये कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कामगार राज्यमंत्री संजय भेगडे यांनी केले.
मावळ तालुक्यातील कान्हेफाटा येथील रामकृष्णहरी गार्डन येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम...
पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी घेतला रमाई आवास योजनेचा आढावा
पुणे : सामाजिक न्याय विभागांतर्गत रमाई आवास योजना (ग्रामीण) घरकुल निर्माण समितीच्या वतीने घरकुल योजनेचा महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आढावा घेतला.
विधान भवन सभागृह...
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतीथीनिमित्त अभिवादन
पिंपरी : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतीथीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर राहूल जाधव यांनी मोरवाडी, पिंपरी येथील व सांगवी येथील त्यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
मोरवाडी येथे...
एनआयपीएम च्या नॅशनल बिझनेस क्विझमध्ये पुणे विभागीय फेरीत डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ...
पिंपरी : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) च्यावतीने आयोजित नॅशनल बिझनेस क्विझच्या पुणे विभागीय स्तरावरील फेरीत डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या महाविद्यालयाचा संघ प्रथम...