पीएमपीएमएलच्या ताफ्यामध्ये120 ई-बस दाखल
पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मागणीनुसार 120 ई-बस उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याकरिता पुणे महापालिकेचा 60 टक्के तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 40 टक्के हिस्सा यानुसार या बसची विभागणी करण्यात...
जलसंवर्धनाची जलशक्ती मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – केंद्रीय सहसचिव सुषमा ताईशेटे
पुणे : केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत देशातील दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यासाठी जलशक्ती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे व जलसंवर्धनाची जलशक्ती...
प्रलंबित शिष्यवृती तात्काळ वितरीत करण्याचे निर्देश , विद्यार्थी हिताला प्राधान्य द्यावे – डॉ.सुरेश (भाऊ)...
पुणे : सामाजिक न्याय विभाग हा तळागाळातील वंचित घटकांसाठी काम करणारा विभाग असून विद्यार्थी हिताला प्राधान्य देत प्रलंबित असलेले शिष्यवृत्तीचे प्रकरणे तात्काळ मार्गे लावून विद्यार्थ्यांना त्यांचे पैसे बँक खात्यात...
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला प्रशासकीय कामांचा आढावा
बारामती : महसूल,सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामती दौऱ्यामध्ये प्रशासकीय कामांचा आढावा घेतला. पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तहसिलदार विजय...
शासनाच्या वैद्यकीय सहायता योजना सर्वसामान्यांपर्यत पोहचविणे गरजेचे आहे -पालकमंत्री चंद्रकांत पाटील
बारामती : शासनाच्या वैद्यकीय सहायता योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरीकांपर्यत पोहचविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
बारामती हॉस्पिटलला पालकमंत्री...
बेस्टचे किमान प्रवास भाडे आता फक्त ५ रुपये
बेस्टच्या भाडेकपातीच्या प्रस्तावास राज्य शासनाची मान्यता-परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची माहिती
मुंबई : मुंबईमध्ये बेस्टचा प्रवास आता फक्त पाच रुपयांत करता येणार आहे. बेस्टच्या भाडे कपातीस राज्य शासनाच्या परिवहन विभागाने मान्यता...
गेल्या 5 वर्षात 3,20,488 बाल कामगारांची सुटका
नवी दिल्ली : राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प योजनांतर्गत स्थापन जिल्हा प्रकल्प संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 5 वर्षात 3,20,488 बाल कामगारांची सुटका करण्यात आली आणि त्यांचे योग्य पुनर्वसन तसेच शिक्षणाच्या...
डीएनए तंत्रज्ञान (उपयोग आणि वापर) नियमन विधेयक-2019 लोकसभेत सादर
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लोकसभेत डीएनए तंत्रज्ञान (उपयोग आणि वापर) नियमन विधेयक-2019 सादर केले. बेपत्ता व्यक्ती, अज्ञात मृत व्यक्ती, खटले सुरु असलेले आरोपी, आदींची ओळख...
बँक सेवा शुल्क
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बचत खाते धारकांना पुढील किमान मुलभूत सेवा मोफत पुरवल्या जातात.
बँकांच्या शाखांमधे तसेच एटीएम/कॅश डिपॉझिट मशिनमधे रोख रक्कम जमा करणे.
केंद्र/राज्य...
देशातील बँका यापुढे एटीएमप्रमाणे काम करतील
नवी दिल्ली : देशातील बँका यापुढे एटीएमप्रमाणे काम करू लागतील. म्हणजेच खातेधारकांना बँकेच्या कोणत्याही शाखेतून व्यवहार करणे शक्य होईल. व्यवहारासाठी त्यांना आपल्या शाखेत जावे लागू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील...