वाकडमध्ये प्लास्टिक पिशव्या वापरल्याप्रकरणी चार दुकानदारांकडून दंड
पिंपरी : प्लास्टिक वापरावर शासनाने नुकतीच बंदी घातलेली आहे. बंदी असतानाही काही व्यापारी प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करीत आहेत. दिनांक २५ मे रोजी वॉर्ड क्रमांक २४ मधील वाकडरोड येथे...
कनिष्ठ महाविद्यालयातील पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून
पुणे - दहावी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन वातावरणात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीची अर्थात कनिष्ठ महाविद्यालयातील पहिल्या वर्षाची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून (ता.२७) सुरू होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई महापालिका...
17 जून रोजी होणार पाठ्यपुस्तकांचे वाटप
पुणे : पुणे महापालिका हद्दीतील 643 शाळांमधील सुमारे 2 लाख 8 हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. महापालिका हद्दीतील या शाळांना तब्बल 10 लाख 57 हजार पुस्तकांचे वाटप...
१५ हजार गावे टँकरग्रस्त , १० लाख जनावरे छावणीत
मुंबई : तीव्र दुष्काळामुळे जलस्रोतांवर मोठा परिणाम होत असून राज्यातील १५ हजार गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. तेथील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे किंवा पाण्यासाठी वणवण...
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयकडून मुंबईत दोघांना अटक
मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयने शनिवारी मुंबईतून दोघांना अटक केली. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे अशी आरोपींची नावे आहेत. हत्येच्या कटात...
ऑस्कर अकादमीच्या अध्यक्षांनी घेतली सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची भेट
मुंबई : ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्सेसचे (ऑस्कर अकादमी) अध्यक्ष जॉन बेली आणि त्यांच्या पत्नी कॅरॉल लिटलटन यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची त्यांच्या सेवासदन या शासकीय...
राज्य शासनाचे चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कार घोषित
वामन भोसले, परेश रावल यांना राज कपूर तर सुषमा शिरोमणी, भरत जाधव यांना चित्रपती व्ही.शांताराम पुरस्कार घोषित
उद्या 56 व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात होणार पुरस्कार प्रदान
मुंबई : राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती तसेच दिग्दर्शिका श्रीमती...
कृषी विभागाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरीता असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी
पुणे : कृषी विभागाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरीता असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. असे प्रतिपादन जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले. पुणे जिल्ह्यातील खरीप हंगाम पूर्व 2019 नियोजन सभेचे...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षेसाठी राज्यभरातील ७ हजार ४० उमेदवार आले आहेत.
आयोगाने फेब्रुवारीमध्ये ही परीक्षा घेतली होती. निकालासह कटऑफ गुणांची यादीही...
सर्वोच्च न्यायालयात नवनियुक्त न्यायाधीशांना शपथ
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या चार नवनियुक्त न्यायाधीशांना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी शुक्रवारी शपथ दिली. आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या मंजूर क्षमतेइतकी म्हणजे ३१ झाली आहे.
न्या. बी. आर. गवई, न्या....