जगभरात अन्नधान्य, खतं आणि वैद्यकीय उपकरणांच्या पुरवठ्याला राजकारणापासून मुक्त ठेवण्यासाठी भारत वचनबद्ध – रुचिरा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भू-राजकीय तणावामुळे मानवतावादी संकट उद्भवू नये यासाठी आपल्या जी ट्वेंटी अध्यक्षतेचा लाभ घेत जगभरात अन्नधान्य, खतं आणि वैद्यकीय उपकरणांच्या पुरवठ्याला राजकारणापासून मुक्त ठेवण्यासाठी भारत वचनबद्ध आहे,...
भारताचं चांद्रयान ३ हे अंतराळयान आज संध्याकाळी ७ वाजता चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचं चांद्रयान ३ हे अंतराळयान आज संध्याकाळी ७ वाजता चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल, त्यासाठी आपण सज्ज आहोत असं इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हटलं आहे....
दिवसागणिक बदलतं तंत्रज्ञान हे महसूल अधिकाऱ्यांसमोर खरं आव्हान असून, यावर मात करुन करदात्यांच्या तक्रारी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिवसागणिक बदलतं तंत्रज्ञान हे महसूल अधिकाऱ्यांसमोर खरं आव्हान असून, यावर मात करुन करदात्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी तत्परता दाखवण्याचं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल नागपूर इथं केलं....
एनसीसीच्या काही विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्या प्रकरणी एनसीसीच्या एका अन्य विद्यार्थ्याविरोधात तक्रार दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : ठाण्यात महाविद्यालयाच्या आवारात एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या काही विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी एनसीसीच्या एका अन्य विद्यार्थ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शारीरिक प्रशिक्षण सुरू असताना हा...
लॅपटॉप, टॅब्लेट्स आणि वैयक्तिक संगणकांच्या आयातीकरता येत्या एक नोव्हेंबरपासून वैध परवाना बाळगणं आवश्यक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॅपटॉप, टॅब्लेट्स आणि वैयक्तिक संगणकांच्या आयातीकरता येत्या एक नोव्हेंबरपासून वैध परवाना बाळगणं आवश्यक असेल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं ही अधिसूचना जारी...
‘ट्रिलियन डॅालर इकॉनॅामी’चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : ‘ट्रिलियन डॅालर इकॉनॉमी’चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराची गरज आहे. जीएसटी ही करप्रणाली जीएसटीएन नेटवर्कमुळे यशस्वी झाली आहे. अनेक राज्ये आणि विविधता असतानाही हा मैलाचा दगड गाठणे...
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा विक्रम; वर्षभरात बारा हजारांहून अधिक रुग्णांना १०० कोटी रुपयांच्या मदतीचे...
मुंबई : साहेब तुमच्यामुळे मला नवं आयुष्य मिळालं…अशा शब्दात नाशिकच्या धर्मा सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ आपली भावना व्यक्त केली…श्री. सोनवणे यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत वैद्यकीय सहायता...
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य संग्रहालय उभारणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
पुणे : महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्यात येत असून यानिमित्ताने मुंबई येथे ३० एकर जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित...
मराठा प्रवर्गातील उमेदवारांकरीता ‘सारथी’ अंतर्गत कौशल्य विकास कार्यक्रम
मुंबई : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत सारथीच्या लक्षीत गटातील उमेदवारांकरीता कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या...
राज्यातील पहिलं ‘अवयवदान जनजागृती उद्यान’ ठाण्यात तयार करण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनतेला अवयवदानाची सोप्या पद्धतीने माहिती मिळावी याकरता राज्यातील पहिलं 'अवयवदान जनजागृती उद्यान' ठाण्यात तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिली. महापालिकेच्या...











