नवीन वाळू धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक सुधारणा करणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई : राज्य शासनाने वाळू आणि गौण खनिजबाबतचे धोरण नुकतेच जाहीर केले आहे. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून काही सूचना असतील तर त्याचा अभ्यास करून धोरणामध्ये आवश्यक सुधारणा...

पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या सेवांसह विविध विकास कामांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि पायाभरणी

पुणे : पुणे मेट्रोच्या पूर्ण झालेल्या दुसऱ्या टप्प्याच्या, सेवांचं उद्घाटन आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासानं देशाच्या औद्योगिक विकासाला गती दिली, असं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी...

कलम 370 रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारं संविधानातलं कलम ३७० रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली...

यंदा सहा कोटी 77 लाख एवढ्या विक्रमी संख्येनं प्राप्तीकर विवरणपत्रं दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ष 2023-24 या वर्षात सहा कोटी 77 लाख एवढ्या विक्रमी संख्येनं प्राप्तीकर विवरणपत्रे दाखल केली गेली आहेत. यामध्ये विवरणपत्रं पहिल्यांदाच दाखल करणाऱ्यांची संख्या 53 लाखांहून जास्त...

राज्यातल्या सर्व जिल्हा शासकीय रुग्णालयात डे केअर केंद्र सुरू करण्याची आरोग्य मंत्र्यांची विधान परिषदेत...

मुंबई (वृत्तसंस्था) : अनुवांशिक रक्तदोषामुळे होणाऱ्या हेमोफिलिया या आजारावर उपचारांसाठी राज्यातल्या सर्व जिल्हा शासकीय रुग्णालयात 'डे केअर' केंद्र सुरू करण्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज विधान परिषदेत केली....

आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण  देशभर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे. यासाठी देशातल्या टपाल विभागाच्या एक लाख 60 हजार...

विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर येत्या आठ तारखेपासून संसदेत चर्चा सुरू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरुद्ध दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर येत्या आठ तारखेपासून संसदेत चर्चा सुरू होणार असून, प्रधानमंत्री या प्रस्तावावर येत्या दहा तारखेला उत्तर देण्याची शक्यता...

सर्व विभागांच्या सहभागाने महसूल सप्ताह यशस्वी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे येथे महसूल सप्ताहाचा राज्यस्तरीय शुभारंभ पुणे : महसूल सप्ताह महसूल विभागापुरता मर्यादित न ठेवता सर्व विभागांना सहभागी करुन यशस्वी करावा आणि सप्ताहाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांची कामे गतीने पूर्ण करावीत,...

‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेत सहभाग घेण्याचे नवउद्योजकांना आवाहन

पुणे : 'महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज' च्या माध्यमातून आयोजित नवउद्योजक स्पर्धेत राज्यातील महाविद्यालय व औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत व संस्थांनी १५ ऑगस्टपर्यंत पर्यंत अर्ज...

भारत जगाचं औषधालय बनल असून, आता जगाचा उत्पादक बनण्याची वेळ आली आहे – डॉ....

नवी दिल्ली : “भारत जगाचं औषधालय (फार्मसी) बनला असून, आता जगाचा उत्पादक (फॅक्टरी) बनण्याची वेळ आली आहे.” असं केन्द्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. 'भारतातील रसायने...