मतदार याद्या बारकाईने अद्ययावत करा – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विषयक प्रशिक्षण
पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आगामी निवडणूकांच्या अनुषंगाने पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून सर्व अधिकाऱ्यांनी मतदार याद्या बारकाईने लक्ष देऊन अद्ययावत कराव्यात, अशा सूचना...
खरीप हंगामातील पीक नियोजन शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी – कृषि आयुक्त सुनील चव्हाण
पुणे : यावर्षी मान्सूनचे आगमन काहीसे लांबल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करताना विशेष दक्षता घ्यावी तसेच पेरणी संदर्भात नियोजन करावे. साधारणत: ८० ते १०० मि.मी. पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, पेरणीची घाई...
शारजामध्ये ६ हजार भारतीयांचा योगविषयक कार्यक्रमात सहभाग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शारजामध्ये सहा हजार भारतीयांनी स्कायलाईन विद्यापीठात झालेल्या योगविषयक कार्यक्रमात भाग घेतला. शारजाचं स्कायलाईन विद्यापीठ, शारजाची क्रीडा अकादमी, आणि भारताचे दुबईतले राजदूत...
कर्मचारी राज्य विमा योजनेत या वर्षी १७ लाख ८८ हजार नवीन कर्मचाऱ्यांची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी राज्य विमा योजनेत या वर्षी एप्रिलमध्ये १७ लाख ८८ हजार नवीन कर्मचाऱ्यांची नोंद झाल्याचं कामगार आणि रोजगार मंत्रालयानं सांगितलं आहे. कर्मचारी राज्य विमा निगमनं अर्थात...
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना त्यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. असामान्य बुद्धिमत्ता, सन्मान आणि जनकल्याणासाठी कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रपती मुर्मू या...
भगवान जगन्नाथ रथयात्रेला ओदिशात पुरी आणि गुजरातमधे अहमदाबाद इथं प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भगवान जगन्नाथ रथयात्रेच्या वार्षिक उत्सवानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान जगन्नाथ यांची पवित्र रथयात्रा लोकांच्या जीवनात, आरोग्य, आनंद आणि अध्यात्मिक...
मंत्री अनुराग ठाकूर यांची इंदू मिलमधल्या डॉ. आंबेडकर स्मारकाला भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय माहिती आणि प्रसारण, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचा मुंबई दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे. ‘सम्पर्कातून समर्थन’ या अभियानाअंतर्गत अनुराग ठाकूर यांनी विकास तीर्थ यात्रा...
महाराष्ट्र मिशन ड्रोन प्रकल्पाला तत्वतः मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र मिशन ड्रोन प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. ते काल सह्याद्री राज्य अतिथीगृहात यासंदर्भात आयोजित बैठकात बोलत होते. सध्याही विविध विभाग...
सागरमाला उपक्रमांतर्गत महाराष्ट्राकडून २७९ कोटी रुपयांच्या ९ उपक्रमांची पूर्तता
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मुंबई इथं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सागरमाला उपक्रमाची संयुक्त आढावा बैठक घेतली. यामध्ये सागरमाला उपक्रमा अंतर्गत...
‘युनिव्हर्सिटी-२०’ परिषद उच्च शिक्षणाच्या भवितव्याविषयी नव्याने विचार करण्याची संधी – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
पुणे : ‘युनिव्हर्सिटी-२०’ परिषद म्हणजे उच्च शिक्षण आणि विद्यापीठांच्या भवितव्याविषयी नव्याने विचार करण्याची संधी आहे, प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ आणि...











