मध्यम पल्ल्याच्या भूपृष्ठावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी
नवी दिल्ली : भारतीय नौदलाने मध्यम पल्ल्याच्या भूपृष्ठावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या चाचणीने महत्वपूर्ण यश प्राप्त केले आहे. पश्चिमी समुद्रकिनाऱ्यावर नौदलाच्या कोची आणि चेन्नई या नौकांद्वारे ही चाचणी करण्यात आली. भारतीय...
केंद्रात पूर्ण बहुमतात आमचेच सरकार
नवी दिल्ली : पूर्ण बहुमत मिळालेले सरकार सलग दुसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर, शुक्रवारी मोदी यांनी...
कृषी आणि संलग्न उत्पादनांची निर्यात घट
देशाचा आथिर्क विकास दर मंदावला आहे. अनेक महिने ही वस्तुस्थिती सरकार मान्य करत नव्हते. मात्र, एप्रिल ते जून या तिमाहीत आथिर्क विकास दर पाच टक्क्यांवर आल्यानंतर सरकारला हे मान्य...
माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्ती
विधेयके पारित करण्याच्या बाबतीत अडथळा ठरलेल्या राज्यसभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सरशी साधली. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही नाट़यमय आणि तणावपूर्ण ठरलेल्या गदारोळानंतर माहितीचा अधिकार दुरुस्ती विधेयक आवाजी मतांनी मंजूर झाले. तत्पूर्वी,...
सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष
शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करू, अशी आश्वासने देत सत्ताधारी बनलेल्या महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमडळ विस्तार आणि त्यानंतर खातेवाटपाबाबत सुरू असलेल्या अंतर्गत कुरघोड्यांमुळे सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्षच होत असल्याचा आरोप आता केवळ...
‘ट्रोल’धाड खरेच रोखली जाईल?
सध्या सोशल मीडियावर पडीक असणाऱ्यांची संख्या वेगाने वाढते आहे. आपल्या व्यवसाय, करिअर याला अनुसरून आवश्यकतेनुसार सोशल अँक्टिव्ह राहणाऱ्यांनाही आता या उपद्रवी घटकांचा फटका बसू लागला आहे. आपला संबंध, लायकी...
गणेशोत्सवाचा आनंद
माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे, हे पिढ्यानपिढ्या साजऱ्या होणाऱ्या सण उत्सवांतून दिसून आले आहे. वेगवेगळ्या भाव-भावना व्यक्त करणं, एकमेकांसोबत वाटणं, हे वरदान मनुष्यप्राण्याइतके इतर कोणातही ठळकपणे दिसून येत नाही....
रेल्वेचा वक्तशीरपणा!
तेजस एक्स्प्रेस ही देशातील पहिली खासगी रेल्वे नवी दिल्ली ते लखनऊ अशी धावू लागताच, रेल्वेचे खासगीकरण होणार, अशी चर्चा रंगू लागली. तेजस एक्स्प्रेसच्या प्रत्येक डब्यासाठी ३ कोटी २५ लाख...
अंमलबजावणीचा कसा फज्जा उडाला
नजीकच्या भविष्यात भारतातील पूर्वप्राथमिक शिक्षणाची बाजारपेठ किती आणि कशी फोफावेल, याबद्दलचे भाकीत करणारा ‘असर’ या स्वयंसेवी संस्थेचा यंदाचा अहवाल, शिक्षणाच्या राष्ट्रीय धोरणाच्या अंमलबजावणीचा कसा फज्जा उडाला आहे, याचे दर्शन...
नारी शक्तीचा अंगार निमाला!
स्त्रीच्या आत्मभानासाठी, स्त्रीच्या शिक्षणासाठी, स्त्री-पुरुष समतेसाठी, स्त्रीच्या सामाजिक व वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी फुले दाम्पत्यापासून जो आवाज आधुनिक अवकाशात उमटला त्याचे फायदे आज आपल्या समाजात सर्व स्त्रियांना मिळाल्याचे दिसते. स्वातंत्र्यपूर्व काळात...