????????????????????????????????????

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छञपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस महापौर राहूल जाधव व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी विधी समिती सभापती अश्विनी बोबडे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, नगरसदस्या अनुराधा गोरखे, मंगला कदम, नगरसदस्य केशव घोळवे, अतिरिक्त आरोग्य वैदयकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर आदी उपस्थित होते.