नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हवेतून होत असल्याबाबतचे पुरावे पुढं येत असल्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेनं घेतली आहे.

कोविड-१९ चं संक्रमण हवेतून होत असल्याची चर्चा आहे. त्याबाबत निश्चित शास्त्रीय माहिची लवकरत प्रसारित करु, इसं जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविडविषयक तंत्रप्रमुख मारिया व्हॅन केरखव यांनी सांगितलं.