नवी दिल्ली

अनु.क्र. कराराचे नांव झांबियाचे मंत्री/अधिकारी भारतीय मंत्री/अधिकारी
1. भूगर्भ आणि खनिज संसाधन या क्षेत्रातल्या सहकार्याबाबतचा सामंजस्य करार रिचर्ड मुसुक्वा,

खाण आणि खनिज संसाधन मंत्री

प्रल्हाद जोशी,

संसदीय कामकाज, कोळसा आणि खाण मंत्री

2. संरक्षण सहकार्याबाबत सामंजस्य करार जोसेफ मलांजी,

परराष्ट्र व्यवहार मंत्री

व्ही. मुरलीधरन,

परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री

3. कला आणि संस्कृती क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार जोसेफ मलांजी,

परराष्ट्र व्यवहार मंत्री

व्ही. मुरलीधरन,

परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री

4. भारतीय परराष्ट्र व्यवहार सेवा आणि झांबियामधली राजनैतिक आणि आंतरराष्ट्रीय अभ्यास संस्था यामधला सामंजस्य करार जोसेफ मलांजी,

परराष्ट्र व्यवहार मंत्री

व्ही. मुरलीधरन,

परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री

5. EVBAB नेटवर्क प्रकल्पाबाबत सामंजस्य करार जोसेफ मलांजी,

परराष्ट्र व्यवहार मंत्री

व्ही. मुरलीधरन,

परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री

6. भारतामधला निवडणूक आयोग आणि झांबियामधला निवडणूक आयोग यांच्यातला सामंजस्य करार न्यायमूर्ती इसाऊ चुलु,

अध्यक्ष, निवडणूक आयोग झांबिया

व्ही. मुरलीधरन,

परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री