Home ताज्या घडामोडी करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीच्या दक्षिणायन किरणोत्सव सोहळ्याला प्रारंभ ताज्या घडामोडीमहाराष्ट्र करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीच्या दक्षिणायन किरणोत्सव सोहळ्याला प्रारंभ By Ekach Dheya - November 10, 2019 599 Facebook Twitter WhatsApp Telegram मुंबई (वृत्तसंस्था) : करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीच्या दक्षिणायन किरणोत्सव सोहळ्याला काल प्रारंभ झाला. काल पहिल्या दिवशी मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी देवीला चरणस्पर्श केला. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही : महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात