Home ताज्या घडामोडी नागरिकत्व सुधारणा विधेयक ईशान्येकडील राज्यांच्या आणि देशांच्या हिताचं – कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी ताज्या घडामोडीराष्ट्रीय नागरिकत्व सुधारणा विधेयक ईशान्येकडील राज्यांच्या आणि देशांच्या हिताचं – कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी By Ekach Dheya - December 9, 2019 686 Facebook Twitter WhatsApp Telegram नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयक ईशान्येकडील राज्यांच्या आणि देशांच्या हिताचं आहे, असं मत संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते संसदेबाहेर बातमीदारांशी बोलत होते. हे विधेयक संसदेत मंजूर होईल असंही ते म्हणाले. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही : महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात