Home आंतरराष्ट्रीय दक्षिण कोरियात कोविड-१९ चे १४२ रुग्ण आढळले आंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी दक्षिण कोरियात कोविड-१९ चे १४२ रुग्ण आढळले By Ekach Dheya - February 22, 2020 768 Facebook Twitter WhatsApp Telegram नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण कोरियात कोविड-१९ या आजाराची लागण झालेले १४२ नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोना बाधित एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचंही कोरियाच्या आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही : महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात