नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रामपंचायत सुधारणा विधेयक २०२० ला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिली आहे.
या विधेयकाला राज्यपालांनी अद्याप मंजुरी दिली नसल्याचं वृत्त काही वृत्तपत्रांमधे प्रकाशित झालं होतं. त्यामुळे या संदर्भात सरकारनं आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात खुलासा केला.