Home ताज्या घडामोडी येस बँकेच्या संस्थापकाच्या मुंबईतल्या घरावर सक्तवसुली संचालनालयाचा छापा ताज्या घडामोडीराष्ट्रीय येस बँकेच्या संस्थापकाच्या मुंबईतल्या घरावर सक्तवसुली संचालनालयाचा छापा By Ekach Dheya - March 7, 2020 300 Facebook Twitter WhatsApp Telegram नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरम्यान येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या मुंबईतल्या घरावर काल सक्त वसुली संचालनालयाने छापा टाकला. मनी लाँडरिंग प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली तसंच पुरावे गोळा करण्यात आले. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही : महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात