नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीची उपायोजना म्हणून राज्यात एसटी महामंडळाची सेवा बंद आहे.

परिणामी आतापर्यंत एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागाला जवळपास चार कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

बुलडाणा विभागाचं दररोजचं उत्पन्न ३५ ते ४० लाख आहे. त्यामुळे दहा दिवसांपासून सेवा बंद असल्यानंनुकसान जवळपाच ४ कोटींच्या घरात गेलं आहे.