नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही लोक औषधं आणि अन्नधान्याचा ऑनलाइन पुरवठा करणारी बनावट संकेतस्थळं निर्माण करत आहेत, असं महाराष्ट्र सायबर विभागानं स्पष्ट केलं आहे. या बनावट संकेतस्थळांना भेट दिल्यानं आपल्या डेबिट-क्रेडिट कार्डचे तपशील चोरले जाऊन त्यांचा गैरवापर होऊ शकतो अशी खबरदारीची सूचनाही सायबर विभागानं ट्विटद्वारे केली आहे.
Home ताज्या घडामोडी औषधं आणि अन्नधान्याचा ऑनलाइन पुरवठा करणारी बनावट संकेतस्थळांपासून खबरदार -सायबर विभाग