Home ताज्या घडामोडी यंदा देशात पाऊस सामान्य राहील असा हवामान विभागाचा अंदाज ताज्या घडामोडीराष्ट्रीय यंदा देशात पाऊस सामान्य राहील असा हवामान विभागाचा अंदाज By Ekach Dheya - April 15, 2020 323 Facebook Twitter WhatsApp Telegram नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा मान्सून सामान्य राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी आज ही माहिती दिली. केरळात नेहमीप्रमाणे १ जूनला मान्सून दाखल होईल. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही : महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात