मुंबई (वृत्तसंस्था) : टाळेबंदी शिथिल करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेने मागे घेतला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकानं बंद राहतील. त्यामुळं अन्नधान्य आणि औषधांची दुकानं सुरू राहतील. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागरिकांनी गर्दी केल्याचे आढळून आल्यामुळे पालिकेनं हा निर्णय घेतला आहे.