नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने उद्योगांसाठी जाहीर केलेल्या उपाययोजनांचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रीकल्चरने स्वागत केलं आहे.
पॅकेज मधील अनेक शासकीय योजनांचा फायदा उद्योजकांना होणार असून उद्योग विस्तारासाठीही त्याचा चांगला उपयोग होईल, असं चेंबरचे राज्य अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी म्हटलं आहे.